ED officials arrive in Nashik to investigate assets linked to Ashok Kharat in the money laundering case. Saam tv
Video

मोठी बातमी! भोंदू खरात प्रकरणात EDची एन्ट्री; नाशिकमध्ये पथक दाखल|VIDEO

ED Investigation In Ashok Kharat: नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात ईडीची एन्ट्री झाली असून मनी लॉन्ड्रिंगचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खरातच्या मालमत्तांची सखोल चौकशी सुरू झाली आहे.

Omkar Sonawane

नाशिकमध्ये भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणाला मोठं वळण लागलं असून आता अंमलबजावणी संचालनालय (ED) देखील एंट्री झाली आहे. हे EDचं पथक नाशिकमध्ये दाखल झालं असून त्यांनी थेट पोलीस अकादमी गाठली आहे. याच ठिकाणी सध्या SIT कडून अशोक खरात याची सखोल चौकशी सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, EDने खरातविरोधात मनी लॉन्ड्रिंगचा गुन्हा दाखल केला आहे. त्यानंतर आता खरातच्या मालमत्तांची चौकशी करण्यावर भर दिला जात आहे. त्याच्या नावावर असलेल्या मालमत्तांचे कागदपत्र EDकडून तपासले जाणार आहेत.

तपास यंत्रणांकडून आधीच खरातच्या मालमत्तांचा सविस्तर अहवाल तयार करण्यात आला असून त्या आधारे पुढील कारवाई केली जाण्याची शक्यता आहे. या प्रकरणात आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात अनेक बडे मासे गळाला लागण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Neha Bora: रंगमंचापासून राजकारणापर्यंत, जवानाच्या मुलीचा Gen-Z आवाज; कोण आहे नेहा बोरा?

Maharashtra News Live Update: सोमेश्वर साखर कारखान्याच्या विजयी उमेदवारांचे अजितदादांना अभिवादन; जय पवारांची उपस्थिती

उच्च न्यायालयाचा शिंदेंच्या शिवसेनेला मोठा दणका; कोर्टानं दिला फक्त 8 आठवड्यांचा वेळ, नेमकं काय आहे प्रकरण?

Congress Protest Live Update : राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे सर्वोच्च न्यायालयातून बाहेर

Chanakya Niti : कोणाला जवळ करावं, कोणाची साथ सोडावी? चाणक्यांनी सांगितला नात्यांबाबतचे 8 महत्त्वाचे धडे

SCROLL FOR NEXT