ratnagiri earthquake Saam tv
Video

रत्नागिरीला भूकंपाचा हादरा; घाबरून लोक घराबाहेर पळाले

ratnagiri earthquake : रत्नागिरीला भूकंपाचा हादरा बसलाय. भूकंपानंतर घाबरून लोक घराबाहेर पळाले.

Vishal Gangurde

रत्नागिरीला भूकंपाचा धक्का बसला आहे. रत्नागिरीत २.८ रिश्टर स्केलचा भूकंपाचा धक्का बसला आहे. भूकंपाचा हा धक्का ८ वाजून १९ मिनिटांनी जाणवला. रत्नागिरी शहरापासून दहा किलोमीटर अंतरावर भूकंपाचे केंद्र आहे. भूकंपाचे धक्क्यानंतर कोणतीही हानी झालेली नाही. तसेच घटनेत कोणतीही जिवीतहानी झाल्याचे वृत्त नाही. परंतु भूकंपाचा हादरा बसल्यानंतर घाबरून लोक घराबाहेर पळाले. रत्नागिरीचा भाग हा दक्षिण भारतात भूकंपाच्या ३ आणि ४ या अत्यंत महत्वाच्या झोनमध्ये येतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: परांडा शहरात दोन गटात तुंबळ हाणामारी; लाठ्या-काठ्या अन् दगडफेकीने भर चौकात गोंधळ

Rinku Rajguru: नाजूक टिकली, मोकळे केस अन् पांढरी साडी; रिंकू राजगुरूचा सोज्वळ शृंगाराची भुरळ

Ganpati Festival: गणेशभक्तांसाठी आनंदाची बातमी! कोकणात जाण्यासाठी एसटीच्या ५२२० बसेस धावणार, सरकारकडून मोठं गिफ्ट

Manoj Jarange : कुणबी प्रमाणपत्राचा वाद पेटला, मनोज जरांगेंचा एकनाथ शिंदेंवर पुन्हा हल्लाबोल; म्हणाले, मी कुणाचा मिंधा...

Mouth Ulcer Causes: तोंडात वारंवार अल्सर होतात? फक्त तिखट पदार्थ नाही, यामागे असू शकतात 'ही' ७ कारणं

SCROLL FOR NEXT