Special Report: अवेळी झोपताय? सावधान!, अवेळी झोपल्यामुळे हार्ट अटॅकचा येऊ शकतो धोका! Saam TV
Video

Special Report: अवेळी झोपताय? सावधान!, अवेळी झोपल्यामुळे हार्ट अटॅकचा येऊ शकतो धोका!

Social Media Viral News: अवेळी झोपण्यामुळे हार्ट अटॅकचा होऊ शकतो धोका, सोशल मीडियावर केला जात आहे दावा.

Uday Satam

उत्तम आरोग्यासाठी पुरेशी झोप घेणं अतिशय महत्वाचं आहे. ज्या लोकांना झोपेची समस्या आहे अशा लोकांना बऱ्याच आजारांचा सामना करावा लागतो. झोपेच्या समस्येकडे दुर्लक्ष कराल तर तुम्हाला हार्ट अटॅकही येऊ शकतो. सोशल मीडियात याबाबत एक दावा करण्यात आलाय. आता तुम्ही म्हणाल झोपेचा आणि हार्ट अटॅकचा काय संबंध? साम टीव्हीनं या सगळ्यावर सखोल अभ्यास केला, मेसेजची पडताळणी केली, तेव्हा काय सत्य समोर आलं पाहा

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Assembly Election: साकोलीचं महाभारत ! जातीय समीकरण कुणाच्या पथ्यावर? पटोलेंपुढे अविनाश ब्राह्मणकरांचं आव्हान

Horoscope Today : काहींना नको असलेल्या गोष्टींचा होईल त्रास, तर कोणाचे शत्रू काढतील डोके वर, वाचा तुमचे आजचे राशिभविष्य

Horoscope: कुंभ राशीचं करिअर, लव्ह लाईफ आणि आरोग्याच्या दृष्टीने कसा असेल आजचा दिवस; वाचा आजचे राशीभविष्य

Baramati Assembly: बारामतीचा पुतण्या पडणार? अजित पवार की युगेंद्र पवार? बारामतीकरांचा कौल कुणाला?

Assembly Election: बाळासाहेबांच्या पुण्यतिथीला पोस्टर वॉर; दोन्ही शिवसेनेचा एकमेकांवर प्रहार

SCROLL FOR NEXT