Smart Meter News Saam Tv News
Video

Smart Meter News : स्मार्ट मीटर नाही म्हणजे नाही! लोकांचा विरोध पाहून सरकारचं एक पाऊल मागे

Smart Meter News : स्मार्ट मीटर विरोधातल्या आंदोलनांमुळे आता घरगुती वापरात स्मार्ट मीटर लागू करण्याचं बंधन नसेल!

Saam TV News

घरगुती वापरासाठी स्मार्ट मीटर लावण्यात येणार नाही. पूर्वीचीच पद्धत काय ठेवली जाणार आहे. अशी माहिती खुद्द देवेंद्र फडणवीस यांनी भाजप पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत दिली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून स्मार्ट मीटर विरोधात जनआक्रोष सुरु होता. स्मार्ट मीटर लागू होऊ नये म्हणून ठिकठिकाणी आंदोलने सुरु होती. याची दखल घेत स्मार्ट मीटर लागू होणार नसल्याची घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. भाजप पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत बोलताना फडणवीसांनी ही माहिती दिली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shaktipeeth Highway: शक्तिपीठ महामार्गाचा पुन्हा आराखडा बदलला, लांबी वाढली; शेतकऱ्यांचा विरोध शमला

Maharashtra News Live Update: शिवराज मोटेगावकरला ९ दिवसांची CBI कोठडी

Paneer and Moong Chilla Recipe: प्रोटीनने भरपूर हेल्दी आणि टेस्टी नाश्त्यासाठी झटपट बनवा पनीर-मूग चीला

Mirchi Pakora Recipe : स्ट्रीट स्टाइल कुरकुरीत मिरचीचे भजी कसं बनवाल? वाचा ५ मिनिटांत होणारी रेसिपी

Accident: लग्नाच्या वऱ्हाडावर काळाचा घाला, १०० जणांना घेऊन जाणाऱ्या ट्रकला कंटेनरची धडक; ४ जणांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT