Pune Rain Alert SAAM TV
Video

Pune Rain Alert: पुण्यात मुसळधार पाऊस; पुराचं पाणी नागरिकांच्या घरात शिरल्यानं मोठं नुकसान!

Pune Rain Video: पुण्यात मुसळधार पावसामुळे खिलारेवाडीमध्ये नागरिकांचं मोठं नुकसान झालं आहे. पुराचं पाणी घरात शिरल्याने घरातील सामान भिजल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत.

Jyoti Kalantre

पुण्यामध्ये काल (25 जुलै रोजी) मुसळधार पावसाने तुफान बॅटिंग केली. अनेक सखल भागात पाणी साचलं होतं. नदी- नाले तुडुंब भरुन वाहू लागले. मुसळधार पावसामुळे नदीला पूर आला आणि या पुराचा फटका मोठ्या प्रमाणात नागरिकांना बसल्याचं पाहायला मिळालं. नागरिकांच्या घरात गुडघाभर पाणी साचलं होतं. तेच पाणी बाहेर काढण्याचं काम सध्या सुरु आहे. पुराचं पाणी घरात शिरल्यानं नागरिकांचं मोठं नुकसान झालं आहे. आज देखील पुण्याला रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. आज मुसळधार पाऊस होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. त्याची खबरदारी म्हणून प्रशासनाने पुण्यातील शाळांना सुट्टी जाहीर केलीये.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

ST Reservation: आरक्षणासाठी बंजारा समाज आक्रमक, आता बंजारा समाजाला हवे, STमधून आरक्षण

Lalbaugcha Raja : लालबागचा राजा मंडळाच्या कार्यकर्त्यांना माज; कुणी केली मुख्यमंत्र्यांकडे तक्रार? VIDEO

Lingayat Community: 'लिंगायत जात नाही तर धर्म' धर्मावरुन नव्या वादाची ठिणगी

Lalbaugcha Raja: सामान्यांना धक्काबुक्की, सेलिब्रिटींना विशेष वागणूक; लालबागचा राजा मंडळावर टीकेची झोड

Sperm Quality: स्पर्म क्वालिटी वाढवण्यासाठी खा 'या' गोष्टी

SCROLL FOR NEXT