Ratnagiri Rain News Update  SAAM TV
Video

Ratnagiri Rain Video: खेडमधील जगबुडी नदीनं धोक्याची पातळी ओलांडली; खेड शहराला पुराचा धोका!

Ratnagiri Rain News Update : रत्नागिरी जिल्ह्यात पावसाने तुफान बॅटिंग सुरु केली आहे. कालपासूनच मुसळधार पाऊस सुरु आहे. रत्नागिरीच्या खेडमधील जगबुडी नदीनं धोक्याची पातळी ओलांडली आहे.

Jyoti Kalantre

अनेक जिल्ह्यात पावसाने हाहा:कार माजवलाय. मुसळधार पावसामुळे नागरिकांचे जनजीवन हे विस्कळीत झालंय. दरम्यान रस्त्यांना नदीचे स्वरुप आलं आहे. याचा मोठा फटका हा वाहतुकीवर देखील बसलाय. खेडमधील जगबुडी नदीनं धोक्याची पातळी ओलांडली असल्याने रत्नागिरी जिल्ह्यातील खेड शहराला पुराचा धोका निर्माण झाला आहे. नदी- नाले तुडुंब भरुन वाहु लागले आहेत. तर अनेक ठिकाणी मुसळधार पावसामुळे दरड कोसळण्याच्या घटना समोर येत आहे. अनेक जिल्ह्यांना रेड अलर्ट प्रशासनाकडून जारी करण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Night Jasmine: घराच्या बागेत लावा पारिजातकाचं झाड, मनमोहक सुगंधाने बहरेल तुमची बाग

Saam Exit Poll : सावंत की पडळकर? मतदारांचा कौल कुणाला, पाहा एक्झिट पोल VIDEO

Arjuni Morgaon Exit Poll : अर्जुनी मोरगाव मतदारसंघात कोण होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: औसामध्ये भाजपचे अभिमन्यू पवार होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra exit polls : माकप डहाणूचा गड राखणार का? कोण होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

SCROLL FOR NEXT