Dubai Rain Saam TV News
Video

Dubai Heavy Rain: वाळवंटात पूर! मुसळधार पावसाने दुबईचं जनजीवन विस्कळीत

Dubai Rain : मेट्रो स्टेशन आणि विमानतळातही सखल भागात पाणी साचल्यामुळे वाहतुकीवर परिणाम झालाय. वाळवंट अशी ओळख असलेल्या दुबईतील रस्ते जलमय झाल्याने आश्चर्य

Saam TV News

दुबईमध्ये मुसळधार पाऊस झालाय. या मुसळधार पावसामुळे दुबईतील जनजीवन विस्कळीत झालाय. दुबईतील रस्तारस्त्यांवरती पावसाचे पाणी साचल्याचं चित्र पाहायला मिळातंय. तर मेट्रो स्टेशन आणि विमानतळातही सखल भागात पाणी साचल्यामुळे वाहतुकीवर परिणाम झालाय. वाळवंट अशी ओळख असलेल्या दुबईतील रस्ते जलमय झाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. नैसर्गिक आपत्तीचा फटका दुबईतील माणसांना बसल्याचं या निमित्ताने पाहायला मिळालं. मुसळधार पावसानं मोठं आर्थिक नुकसान झाल्याचीही भीती व्यक्त केली जातेय. अद्यापतरी या मुसळधार पावसामुळे कोणती जीवितहानी झाली आहे का? हे कळू शकलेलं नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

महानगर गॅसच्या कार्यालयात गोंधळ; वाढीव बिलांवरून शरद पवार गट आक्रमक, अधिकाऱ्यांना दिला काळं फासण्याचा इशारा

रक्ताने माखले, स्ट्रेचरवरून खाली पडले; भाजपच्या महामंत्र्याचा जागेवर मृत्यू, राजकीय वर्तुळात हळहळ

Maharashtra Live News Update: नाशिकच्या मालेगावमध्ये आज पुन्हा तापमानात वाढ

PM Kisan Yojan: उद्या शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार २००० रुपये, 'या' शेतकऱ्यांना मिळणार नाही लाभ; कारण काय?

वा रं मास्तर! सहावीच्या विद्यार्थिनींना दिलं दहावीचे पेपर तपासण्याचं काम; Video Viral

SCROLL FOR NEXT