A drunk youth created midnight chaos outside Minister Sanjay Shirsat’s house, tried entering with the convoy – Police arrested him on the spot.  Saam Tv
Video

Sanjay Shirsat: संजय शिरसाटांच्या घरासमोर मद्यपी तरुणाचा गोंधळ, घरात घुसण्याचा प्रयत्न अन्...; पाहा व्हायरल व्हिडिओ

Sanjay Shirsat Convoy Incident: मंत्री संजय शिरसाट यांच्या घराबाहेर मद्यधुंद तरुणाने मध्यरात्री गोंधळ घातला. दगडफेक करत घरात घुसण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी त्याला अटक केली असून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Omkar Sonawane

राज्याचे सामाजिक न्यायमंत्री तथा शिवसेना शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांच्या घरावर हल्ल्याचा प्रयत्न झाला आहे. मध्यरात्री दीड वाजेच्या सुमारास एका तरुणाने शिरसाट यांच्या घरावर दगडफेक केली आहे. तसेच त्याने शिरसाट यांच्या घराच्या परिसरात आरडाओरडही केली आहे. हा तरुण मद्यधुंद अवस्थेमध्ये होता, या अवस्थेमध्ये त्याने शिरसाट यांच्या घरावर हल्ल्याचा प्रयत्न केला. संजय शिरसाट यांच्या घराकडे जाणार रस्त्यावरमध्ये धुंद अवस्थेत एक तरुण गोंधळ घालत होता. त्याचवेळी पालकमंत्र्यांचा ताफा घरामध्ये जात असताना तोही तरुण घरात सोबत जाण्याचा प्रयत्न केला. त्यावेळेस पोलिसांनी पकडले. त्याचे मेडिकल केल्यानंतर तो प्रचंड दारू पिलेला होता. त्यामुळे पोलीस ठाण्यात त्याच्या विरोधात दारू पिऊन गोंधळ घातल्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: माळशिरसचे सुपुत्र जवान यशवंत बाबर यांना वीरमरण

Honey Trap: न्यूड फोटो, जाळ्यात अडकवण्यासाठी शरीरसंबंध अन्.. हनी ट्रॅप म्हणजे काय रे भाऊ? कसे अडकले जातात?

Pune Crime: शिवीगाळ केल्याने सासऱ्याची सटकली, जावयाला जागीच संपवलं; पुण्यात खळबळ

Silent killer cholesterol: सावध व्हा...! कोणतीही लक्षणं न दिसताही शरीरात वाढू शकतं कोलेस्ट्रॉल; कसे उपाय कराल, तज्ज्ञांची माहिती

Akrani News : मरणयातना संपेना; सर्पदंशानंतर मृत्यूच्या दाढेत, रुग्णालयात नेण्यासाठी बांबूच्या झोळीतून ३ किमीचा जीवघेणा संघर्ष

SCROLL FOR NEXT