Saam TV Breaking News Saam TV Breaking News
Video

रशियाचे राष्ट्रपती Vladimir Putin यांच्या घरावर ड्रोन हल्ला, युद्ध पुन्हा भडकणार?

रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन यांच्या निवासस्थानावर ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न झाल्याने आंतरराष्ट्रीय स्तरावर खळबळ उडाली आहे. रशियाने युक्रेनवर आरोप केला असून युद्ध पुन्हा भडकण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Namdeo Kumbhar

रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन यांच्या निवासस्थानावर ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. सुरक्षायंत्रणांनी वेळीच सतर्कता दाखवत हा ड्रोन निष्क्रिय केला असून मोठा अनर्थ टळला आहे. या घटनेनंतर रशियात उच्चस्तरीय सुरक्षा इशारा जारी करण्यात आला आहे. हल्ल्याच्या मागे कोण आहे, याचा तपास रशियन सुरक्षा यंत्रणा करत आहेत. या घटनेमुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर खळबळ उडाली आहे.

युक्रेनने राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या घरावर हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप रशियाने केला आहे. दुसरीकडे युक्रेनने हा दावा पूर्णपणे खोटा असल्याचे सांगतिले. या हल्ल्याला प्रत्युत्तर दिले जाईल, असा इशारा रशियाने दिला आहे. त्यामुळे हे युद्ध पुन्हा भडकण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kalyan : रेल्वे प्रवाशांनो सावधान! स्टेशन परिसरात फटका गँग पुन्हा सक्रिय; एकाच्या हातावर फाटका मारला अन्...

Hair Care: केसांना पोषण आणि शाईन पाहिजे? मग ट्राय करा 'हा' घरी तयार केलेला हेअर मास्क

अजितदादांप्रमाणे एकनाथ शिंदेंचाही घातपात होऊ शकतो; शिवसेनेच्या बड्या नेत्याचा खळबळजनक दावा|VIDEO

Maharashtra News Live Update : परळीच्या मिरवट गावात 15 वर्षीय मुलीचा विनयभंग

अतिरिक्त आयुक्तांनी अधिकाऱ्याला फटकारलं; भर मिटिंगमध्येच उपायुक्तांना आला हृदयविकाराचा झटका

SCROLL FOR NEXT