Dombivli MIDC Blast  SAAM TV
Video

Dombivli MIDC Blast | बॉयलरमध्ये स्फोट! स्थानिकांमध्ये घबराट, डोंंबिवलीमध्ये नेमकं घडलं काय?

डोंबिवलीच्या एमआयडीसीमध्ये स्फोट, ३५ ते ४० जखमी, एकही मृत्यू झाला नसल्याची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती.

Saam TV News

डोंबिवली : डोंबिवलीच्या एमआयडीसीमध्ये स्फोट झाला आहे. हा स्फोट इतका भीषण होता की आजूबाजूच्या इमारतींच्या काचा फुटल्या आहेत. या स्फोटात आतापर्यंत ३५ ते ४० जण जखमी झाले आहेत. या स्फोटामुळे स्थानिकांमध्ये घबराट पसरली आहे. डोंबिवलीच्या अनेक भागांत काचांचा खच पडला आहे. या दुर्घटनेत अद्याप कुणाचाही मृत्यू झाला नाही अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. बॉयलरमध्ये स्फोट झाल्यामुळे ही दुर्घटना झाल्याची प्राथमिक माहिती आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाले आहेत. युद्धपातळीवर आग विझवण्याचे काम सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking : धक्कादायक! भर रस्त्यात महिलेला जमिनीवर पाडलं, कपडे फाडले अन्...; कुठे घडली भयंकर घटना?

राज्याच्या प्रशासनात उलथापालथ, तुकाराम मुंढे यांच्यासह १० बड्या IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या, कुणाची कुठे नियुक्ती?

Maharashtra Live News Update: कोल्हापूरच्या कणेरी मठावर सिद्धगिरी कारागीर महाकुंभ महोत्सवाला सुरुवात

Coconut Water Vs Sugarcane Juice: शरीरातील उष्णता घालवण्यासाठी नारळ पाणी पिणे चांगले की ऊसाचा रस? आरोग्यासाठी निवडा योग्य पर्याय

ऐन निवडणुकीत ममता बॅनर्जींना मोठा धक्का, दिग्गज टेनिस खेळाडूचा भाजपमध्ये प्रवेश

SCROLL FOR NEXT