sangli news  saam tv
Video

Sambhaji Bhide: कुत्र्याने संभाजी भिडेंचा लचका तोडल्यानंतर प्रशासन खडबडून जागे; भटक्या कुत्र्यांची नसबंदी करणार|VIDEO

Sangli Municipal Corporation: संभाजी भिडे यांच्यावर एका कुत्र्याने हल्ला केल्याची घटना काल रात्री घडली होती. त्यानंतर आता सांगली महापालिका ही खडबडून जागी झाल्याचे पाहायला मिळत आहे.

Omkar Sonawane

सांगलीमध्ये काल रात्री शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे गुरुजी यांच्यावर रात्री कुत्र्याने हल्ला केला होता. ज्या माळी गल्लीत कुत्र्याकडून भिडे गुरुजींवर हल्ला झाला त्या गल्लीत महापालिकेकडून कुत्री पकडण्याची मोहीम सुरू करण्यात आली आहे. सांगली महापालिकेच्या डॉग व्हॅन पथकाकडून ही मोहीम सुरू झाली आहे. तसेच कुत्र्यांची नसबंदी देखील करण्यात येणार असल्याचे महापालिकेकडून सांगण्यात आले आहे. संभाजी भिडे गुरुजींवर कुत्र्याने हल्ला करत पायाचा चावा घेतला. सांगली शहरातील माळी गल्ली या ठिकाणी हा प्रकार घडला असून भिडे गुरुजींवर शासकीय रुग्णालयात उपचार करण्यासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र आता त्यांची प्रकृती उत्तम असल्याचे सांगितले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: मुंबईतील विजयी मेळाव्यासाठी नाशिकमध्ये मनसेकडून जोरदार तयारी

Maharashtra Politics: राज ठाकरे देश सोडून जाणार होते, पण आम्ही थांबवलं – रामदास कदम यांचा गौप्यस्फोट|VIDEO

Google Search Alert: 'या' ८ गोष्टी कधीही गुगलला विचारु नका, अन्यथा होईल मोठा गोंधळ

Diabetes kidney damage symptoms: डायबेटीजमुळे किडनी खराब होण्यापूर्वी शरीरात दिसतात 'हे' बदल; निकामी होण्यापूर्वी लक्ष द्या

पेट्रोल पंप मालकाच्या पाळीव कुत्र्याचा ग्राहकावर हल्ला; धक्कादायक व्हिडिओ आला समोर

SCROLL FOR NEXT