sushma andhare eknath shinde news Saam Tv News
Video

Sushma Andhare Special Report: जळगावात मुख्यमंत्र्यांच्या सभेनंतर पैसे वाटप! सुषमा अंधारेंच्या आरोपानं खळबळ

विधानपरिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी सध्या जोरदार प्रचार सुरू आहे.

Rachana Bhondave

Sushma Andhare Special Report: नाशिक शिक्षक मतदारसंघासाठी येत्या २६ जून रोजी निवडणूक पार पडत आहे. प्रचाराला वेग आला असून मविआ आणि महायुती लोकसभेनंतर पुन्हा आमने-सामने आले आहेत. मुख्यमंत्र्यांच्या जळगावातील सभेनंतर पैसे वाटप करण्यात आल्याचा आरोप सुषमा अंधारेंनी केलाय. तर शिंदे सेनेनं हे आरोप फेटाळलेत. पाहूया एक रिपोर्ट...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Success Story: फुटपाथवर आईने कष्ट केले, पोरानं आज वर्दी चढवली! नोकरी लागताच गोपाळ आईपुढे नतमस्तक; काळजाला भिडणारा व्हिडिओ

Maharashtra Live News Update : बारामतीत ठरलं, तुतारी-घड्याळ झेडपीलाही एकत्र

Loneliness Health Impact: एकटेपणामुळे तुम्हाला होऊ शकतात इतके आजार; पाहा कशी दिसून येतात याची लक्षणं

Gold Rate Today : सराफा बाजार उघडताच सोनं महागलं, वाचा २२k-२४k ची लेटेस्ट किंमत...

Veen Doghantali Hi Tutena : घटस्फोटाची नोटीस पाहताच अधिरा बिथरली; थेट गेली टेरेसवर अन्..., 'वीण दोघांतली ही तुटेना'मध्ये मोठा ट्विस्ट - VIDEO

SCROLL FOR NEXT