Alisha Khedekar
सापांना बाहेर दिसणारे कान नसतात, त्यामुळे ते माणसांसारखे आवाज थेट ऐकत नाहीत.
जमिनीतील हालचालींचे व्हायब्रेशन सापांना अधिक जलद गतीने समजतात.
सापाचा खालचा जबडा व्हायब्रेशन कवटीपर्यंत पोहोचवतो. त्याद्वारे सापांना आवाज येतात.
सापांना व्हायब्रेशन हाडांमधून प्रवास करून श्रवणेंद्रियांपर्यंत पोहोचतात.
साप विशेषतः कमी आवाज आणि व्हायब्रेशन चांगली ओळखतात.
चालणारे प्राणी किंवा पावले यांची हालचाल सापांना लवकर कळते.
सापांना व्हायब्रेशन आणि हालचालींद्वारे शिकार शोधण्यात उपयोगी पडते.