Pandharpur News Saam Tv
Video

Pandharpur News | चंद्रभागेचं पावित्र्य धोक्यात,मैलामिश्रित पाणी चंद्रभागा नदीत!

पंढरपुरातून एक धक्कादायक माहिती समोर येतेय.भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या पंढरपुरातील चंद्रभागा नदीत मैलामिश्रित पाणी सोडलं जातंय.

Saam TV News

Pandharpur News | पंढरपुरातून एक धक्कादायक माहिती समोर येतेय.भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या पंढरपुरातील चंद्रभागा नदीत मैलामिश्रित पाणी सोडलं जातंय.चंद्रभागा नदीत मैलामिश्रित पाणी सोडल्यामुळे भाविकांचं तसेच नदीकाठातील नागरिकांचंआरोग्य धोक्यात आलं आहे.हे दूषित पाणी गोपाळपुर येथून सोडण्यात येत आहे.या दूषित पाण्यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होतं आहे.सांडपाणी आणि मैलामिश्रित पाणी चंद्रभागेच्या नदीत सोडल्यामुळे चंद्रभागेचं पावित्र्य आता धोक्यात आलंय.चंद्रभागेच्या नदीत हजारो भाविक रोज स्नान करत असतात,परंतु या मैलामिश्रित पाण्यामुळे भाविकांचं देखील आरोग्य धोक्यात आलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kelfulachi Bhaji : आहारात केळफुलाची भाजी का असावी? 'हे' ६ फायदे आताच घ्या जाणून

बिग बॉस मराठी फेमच्या विरोधात पुण्यात गुन्हा दाखल; डॉक्टरांना घरात घुसून मारहाण अन्...; नेमकं प्रकरण काय?

620 पैकी 150 अधिकारी अजूनही मंत्र्यांच्या दालनात; 30 अधिकाऱ्यांचा शिंदेंचं कार्यालय सोडण्यास नकार?

AI च्या गैरवापरानं 100 कोटी मृत्यू; बिल गेट्स यांचा खळबळजनक दावा

Mulund land case : मोठी बातमी! मुलुंड जमीन गैरव्यवहारप्रकरणी महसूलमंत्र्यांच्या आदेशानंतर गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT