Uddhav thackeray News  Saam tv
Video

Uddhav Thackeray : मातोश्रीवर बड्या नेत्यांची भेट; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

Digvijaya Singh Meets Uddhav Thackeray : महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर दिग्विजय सिंह यांनी मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीमुळे नवीन राजकीय समीकरणं तयार होणार का, याबाबत चर्चांना उधाण आले आहे.

Namdeo Kumbhar

Digvijaya Singh Meets Uddhav Thackeray at Matoshree : राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा (Maharashtra local body elections) धुरळा उडाला असतानाच मातोश्रीवर दिग्विजय सिंह यांनी आज उद्धव ठाकरेंची भेट घेतली. आगामी महानगरपालिका निवडणुका आणि राजकीय समीकरणांच्या पार्श्वभूमीवर ही भेट महत्त्वाची मानली जात आहे. संसदेचे अधिवेशन सुरू असताना ही भेट झाल्याने राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. भेटीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही, मात्र दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली. आगामी काळात राजकीय गणितं बदलणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. (Digvijaya Singh Uddhav Thackeray)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kalyan : कल्याणमध्ये कायदा सुव्यवस्था धाब्यावर; नशखोरांची घरात घुसून दुकानदार दाम्पत्याला मारहाण

Maharashtra Live News Update : पनवेलजवळ मालगाडी रुळावरून घसरली; रेल्वे वाहतूक काही काळ विस्कळीत

कल्याण-डोंबिवलीकरांनो सावध राहा; ग्रामीण पट्ट्यात बिबट्याची एन्ट्री, नागरिक दहशतीत

राज्यातील सर्व शाळा उद्या बंद; पुण्यात उद्या शिक्षक शिक्षकेतर संघटनेचा एल्गार

रॉकस्टार सूनबाई! डोक्यावर पदर हाती गिटार, व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमधील नवरी आहे तरी कोण?

SCROLL FOR NEXT