CM Devendra Fadnavis Saam TV News Marathi
Video

Mumbai Mayor election : ठाकरे-फडणवीसांमध्ये मुंबई महापौरावर चर्चा झाली का? राऊतांनी एका वाक्यात विषय संपवला

Did Thackeray and Fadnavis discuss Mumbai Mayor post : मुंबई महापौरपदासाठी ठाकरे आणि फडणवीस यांच्यात चर्चा झाल्याच्या बातम्यांवर संजय राऊतांनी स्पष्ट भूमिका मांडली आहे.

Namdeo Kumbhar

Sanjay Raut reaction on Mumbai Mayor rumours : मुंबईच्या महापौरपदासाठी ठाकरे आणि फडणवीस यांच्यामध्ये चर्चा झाल्याची बातमी झळकली अन् महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली. यावर संजय राऊतांनी स्पष्टीकरण दिलेय. आम्ही सूत्रांवर विश्वास ठेवत नाही, असे म्हणत राऊतांनी चर्चेला पूर्णविराम दिलाय.

आमचे नगरसेवकाची बैठक मातोश्रीवर होते. ते घरीच आहेत. तुम्हाला तुमचे नगरसेवक डांबून का ठेवावे लागले, याचं उत्तर शिंदेंनी द्यावे, असे उत्तर सामंतांनी आधी द्यावे, असा टोला राऊतांनी केला. मुंबईच्या महापौरावर राज्याच्या राजाकरणात वातावरण तापलेय. महापौर कुणाचा होणार, यावर चर्चा सुरू आहे. त्यावर संजय राऊतांनी स्पष्टीकरण दिले.

एकनाथ शिंदे कल्याणमध्ये भाजपचे नगरसेवक फोडण्याचा प्रयत्न करत आहेत, हे भाजपलाही माहिती आहे. ते मुंबईतही करू शकतात, असा दावा राऊतांनी केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मुंबई- आयकर विभागाच्या कार्यालयाला आग

मोठी बातमी! बड्या नेत्याची भाजपने केली तडकाफडकी पक्षातून हकालपट्टी, महाराष्ट्रात खळबळ

Famous Actress Death : तेजस्वी तारा हरपला; प्रसिद्ध अभिनेत्रीचे निधन, सिनेसृष्टी शोक सागरात बुडाली

Nashik Earthquake : नाशिक पुन्हा हादरलं! एकापाठोपाठ ३ तालुक्यांमध्ये दोनदा बसले भूकंपाचे धक्के; नागरिकांमध्ये घबराट

मुंबईत अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार, व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिली अन्...;

SCROLL FOR NEXT