Shrirang Barne News Saam Tv News
Video

Special Report : दादा महायुतीत आले पण, दादाचे कार्यकर्ते नाही आले? श्रीरंग बारणे काय बोलले?

Special Report : श्रीरंग बारणे यांची खदखद चव्हाट्यावर! अजित पवार यांच्या कार्यकर्त्यांनी बारणेंचं काम केलं नाही?

Saam TV News

मतदानानंतर महायुतीतल खदखद बाहेर आली आहे. अजित पवार गटाच्या उमेदवारांनी काम न केल्याचा आरोप शिंदे गटाचे उमेदवार श्रीरंग बारणे यांनी केला आहे. अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांनीही याला जोरदार प्रत्युत्तर दिलं. अजितदादांच्या काही कार्यकर्त्यांनी माझा प्रचारच केला नाही अशी खदखद शिंदे गटाच्या श्रीरंग बारणे यांनी केली आहे" मतदानापूर्वी जागा वाटपावरून महायुतीत अनेकदा खटके उडाल्याचं पहायला मिळालं. यावरुन दादा सोबत आले पण, दादांचे कार्यकर्ते सोबत आले नाही का? अशी चर्चा यावरुन रंगली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'राम श्रीमंतांचा, महादेव गरिबांचा देव'; मुख्यमंत्री रेवंत रेड्डींचं वादग्रस्त विधान

ठेकेदारासाठी आमदाराची आयुक्तांना धमकी? कोट्यवधींच्या कामासाठी आमदाराला हवा मर्जीतला ठेकेदार?

Mumbai Accident : मुंबईच्या पॉश एरियात भीषण अपघात, भरधाव कारने तिघांना उडवले, पत्नीच्या डोळ्यासमोर पतीचा मृत्यू

Maharashtra Politics: राज ठाकरे इंडिया आघाडीत येणार? राज्यात नवं राजकीय समीकरण?

Mumbai Train : मुंबई लोकलमध्ये महिला प्रवाशांची छेड; आरोपी तरुणाला चोप, फरफटत नेलं, VIDEO

SCROLL FOR NEXT