Mercury Planet Diamond News Saam TV
Video

Mercury Planet Diamond News : बुध ग्रहावर हिऱ्याची खाण? पृथ्वीवर हिरे कधी आणणार?

बुध ग्रहावर हिऱ्यांची खाण सापडली आहे. पण हे हिरे कधी पृथ्वीवर आणता येतील का?

Tushar Ovhal

एक मोठी हिऱ्याची खाण सापडली आहे. पण ही खाण पृथ्वीवर नाहिये. तर ही खाण आहे बुध ग्रहावर. ही खाण छोटी मोठी नसून तब्बल १८ किलोमीटरची ही खाण आहे. बुधाचे चुंबकीय क्षेत्र हे पृथ्वीच्या तुलनेत कमकुवत आहे. बुध ग्रह हा पृथ्वीपेक्षा आकारमानाने कमी आहे. बुध ग्रहाल मॅग्मा आणि सिलिकेटने समृद्ध असावा असा अंदाज नासाने व्यक्त केला आहे. त्यामुळे बुध ग्रहावर मोठ्या प्रमाणात हिरे सापडले आहेत. पण हे हिरे पृथ्वीवर आणता येणार नाही. पण या हिऱ्यांच्या अभ्यासातून नवीन माहिती समोर येऊ शकते.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Raj Thackeray: मतभेदांपेक्षा महाराष्ट्र महत्वाचा; भर सभेत राज ठाकरे यांची भावनिक साद

kiwi Benefits: किवी फळाचे असंख्य फायदे!

VIDEO : पावसात सभा झाल्यावर निवडून येतात; भाषणावेळी पाऊस आला, फडणवीसांचा शरद पवारांना टोला

Champions Trophy: टीम इंडियाने चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी पाकिस्तानात जाण्यास नकार का दिलाय? समोर आलं खरं कारण

Kalyan News : कल्याण-डोंबिवलीत ४० जण तडीपार; ऐन निवडणुकीत पोलिसांची धडक कारवाई

SCROLL FOR NEXT