Dhule Lok Sabha Election Result 2024 Saam TV
Video

Dhule Lok Sabha Election Result | धुळ्यात 18 उमेदवारांच्या भवितव्याचा निकाल हाती येणार

Dhule Lok Sabha Election Result News Today | धुळे लोकसभा निवडनिकीच्या रिंगणात उतरलेल्या 18 उमेदवारांच्या भवितव्याचा निकाल हाती येणार आहे. यात महत्वाची लढत महाविकास आघाडीमधील काँग्रेसच्या उमेदवार शोभा बच्छाव आणि महायुतीतील भाजपचे उमेदवार सुभाष भामरे यांच्यात होणार आहे.

Saam TV News

धुळे लोकसभा मतदारसंघाच्या मतमोजणीला थोड्याच वेळात सुरुवात होणार आहे. मतमोजणीसाठी प्रशासन सज्ज झाले आहे. तर पुढील काही तासात धुळे लोकसभा निवडनिकीच्या रिंगणात उतरलेल्या 18 उमेदवारांच्या भवितव्याचा निकाल हाती येणार आहे. यात महत्वाची लढत महाविकास आघाडीमधील काँग्रेसच्या उमेदवार शोभा बच्छाव आणि महायुतीतील भाजपचे उमेदवार सुभाष भामरे यांच्यात होणार आहे. या दोन्ही उमेदवारांची प्रतिष्ठा पणाला लागली असून भाजपचे उमेदवार डॉ. सुभाष भामरे हे आपल्या विजयाची घोडदौड कायम ठेवत हॅट्रीक करतील का? तसेच काँग्रेसच्या उमेदवार शोभा बच्छाव या सुभाष भामरे यांचा विजयाचा रथ रोखण्यास यशस्वी होऊन आपली विजयाची पताका फडकवणार का? याकडेच सगळ्यांचं लक्ष लागलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Local: प्रवासी लोकलखाली आल्याने पश्चिम रेल्वेचे वाहतूक विस्कळीत; पाहा VIDEO

Trisha Krishnan: त्रिशा कृष्णनची राजकारणात एन्ट्री? पोटनिवडणूक लढवण्याची शक्यता

नंदूरबारमध्ये अग्नितांडव! नवापूर MIDC मध्ये कंपनीला भीषण आग, एकापोठापाठ ५ स्फोटामुळे परिसर हादरला

Maharashtra News Live Update: नालासोपारात गटारावरील जाळीत महिलेचा पाय अडकला

Kasara-Manmad Railway: पाच तालुके अन् ४५ गावातून धावणार कसारा-मनमाड रेल्वे; नाशिक-मुंबई प्रवास होणार जलद

SCROLL FOR NEXT