Dharashiv News Saamtv
Video

Maratha Protest : धाराशिवमध्ये मराठा आंदोलक आक्रमक; जिल्हाधिकारी कार्यालयात घेतले कोंडून | Video

Dharashiv Maratha Reservation Protest : मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण सुरू केल्यानंतर आता मराठा आंदोलक आक्रमक झालेले पाहायला मिळत आहेत. धाराशिवमध्ये आंदोलकांनी स्वत:ला जिल्हाधिकारी कार्यालयात कोंडून घेतलं आहे.

Saam Tv

धाराशिवमध्ये मराठा आंदोलक आक्रमक झाले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात स्वत:ला कोंडून घेत आंदोलकांनी आंदोलन सुरू केलेलं आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या पोषणानंतर आता मराठा आंदोलक आक्रमक झालेले बघायला मिळत आहेत. धाराशिवच्या जिल्हाधिकारी कार्यालयात घुसून आता आंदोलन केलं जात आहे. यावेळी जिल्हादंडाधिकारी यांच्या कार्यालयात घुसून स्वत:ला कोंडून घेत आंदोलकांनी घोषणाबाजी सुरू केली आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाची ५ वाजेपर्यंत दखल न घेतल्यास जिल्हाधिकारी कार्यालयात सामुहीक आत्मदहन करणार असल्याचा इशारा आंदोलकांनी दिला आहे. गेल्या तीन तासांपासून मराठा आंदोलकांनी कोंडून घेतलेलं आहे. तर जिल्हाधिकारी सचिन ओंबासे कार्यालया बाहेर उपस्थित असून आंदोलकांशी संवाद साधण्याचा प्रयत्न करत आहेत. याठिकाणी पोलीस देखील हजर झालेले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Onion juice for hair: कांद्याचा की बटाट्याचा? लांबसडक केसांसाठी कोणता रस लावावा?

Black Salt vs Regular Salt : काळं मीठ की साधं मीठ? हाय ब्लड प्रेशरच्या रूग्णांनी कोणते मीठ खावे?

Maharashtra News Live Update: राज्यात दुष्काळाने शेतकरी बेहाल, मंत्रालयात कोट्यावधींची उधळपट्टी

Deep Depression Storm : बंगालच्या उपसागरात 'डीप डिप्रेशनची' तीव्रता वाढली, 'या' राज्यात मुसळधार पाऊस, महाराष्ट्रावर काय होणार परिणाम?

Navel oil therapy: २१ दिवस बेंबीत तेल लावल्यास काय होईल? जाणून घ्या मोहरी, नारळ, बदाम तेलाचे फायदे

SCROLL FOR NEXT