Police inquiry underway in Kalamb after CCTV footage allegedly captured an incident of animal cruelty. 
Video

कुत्र्यासोबत अनैसर्गिक कृत्य; विकृत घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद

Dharashiv Man Accused of Animal Abuse : धाराशिव जिल्ह्यातील कळंब येथे प्राण्यावरील क्रूरतेचा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज सोशल मीडियावर समोर आले आहेत.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

एका व्यक्तीने कुत्र्यासोबत अनैसर्गिक कृत्य केल्याची घटना धाराशिवच्या कळंब शहरात घडली आहे. या घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असा याचा व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल झालाय. हाती आलेल्या माहितीनुसार, सदर व्यक्तीने आधीही लैंगिक शोषणाच्या गुन्हा केला असून त्याप्रकरणी त्याने जेलवारी करुन आलाय. आता पुन्हा त्याने गल्लीतील कुत्र्यासोबत अनैसर्गिक कृत्य केले आहे. कुत्र्यासोबत लैंगिक चाळे करणाऱ्या इसमावर कारवाई करावी अशी स्थानिक नागरिकाची मागणी आहे. सदरील व्यक्तीवर कारवाईसाठी स्थानिक रहीवासी शंभुराजे कोकीळ यांनी कळंब शहर जुने पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Snake Video: सापांना पळवून लावणारी छडी? व्हायरल व्हिडिओमागचं सत्य काय?

Mumbai Drug: मुंबईलाही झोम्बी ड्रग्जचा विळखा? व्हायरल व्हिडीओमुळे राज्यात खळबळ

RCB vs LSG: आरसीबीचा शानदार विजय; लखनौला चीतपट करताच बेंगळुरू संघाची पॉईंट्स टेबलमध्ये सरशी, मुंबई, केकेआरचं टेन्शन वाढलं

Maharashtra Politics: ठाकरे सेनेचं कार्याध्यक्षपद आदित्य ठाकरेंकडे? जूनमध्ये ठाकरे सेनेत मोठे बदल?

नेस्कोमध्ये तरुणाईला ड्रग्जचा 'कुरिअर डोस'; कॉन्सर्टमध्ये नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT