Dhananjay Munde  Saam Tv News
Video

Dhananjay Munde Speech Beed | पुष्पा पिक्चर! धनंजय मुंडे काय म्हणाले?

इथं बजरंग सोनवणेंच्या गावची निवडणूक नाही, ही लोकसभेची निवडणूक आहे असं वक्तव्य धनंजय मुंडेंनी केलंय. बीडच्या या सभेत धनंजय मुंडेंनी विरोधकांवर चांगलाच निशाणा साधलाय.

Saam TV News

Dhananjay Munde Speech Beed | इथं बजरंग सोनवणेंच्या गावची निवडणूक नाही, ही लोकसभेची निवडणूक आहे असं वक्तव्य धनंजय मुंडेंनी केलंय. बीडच्या या सभेत धनंजय मुंडेंनी विरोधकांवर चांगलाच निशाणा साधलाय. बजरंग सोनावणेंना सुद्धा धनंजय मुंडेंनी धारेवर धरलंय. पंकजा मुंडेंच्या प्रचारार्थ जाहीर सभा पार पडली. अजित पवार, धनंजय मुंडे, पंकजा मुंडे आणि महायुतीचे नेते सभेला हजर होते. यावेळी पुष्पा पिक्चरचाही विषय निघाला. पिक्चर आला आता सिरीजही येईल असं धनंजय मुंडे म्हणालेत. आणखी काय म्हणालेत धनंजय मुंडे? बघुयात...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nashik Crime: साधूच्या वेशात सोन्याची लूट, भुरळ पाडून लाखोंचे दागिने लंपास; VIDEO व्हायरल

Radha Patil Dance: राधा पाटलावर गुन्हा, ऐश्वर्याला परवानगी नाकारली; कलाकारांचा बिभत्स डान्स आयोजकांनाही भोवणार

MPSC विद्यार्थ्यांचा आक्रोश! पुणे-कोल्हापुरात विद्यार्थी रस्त्यावर, अध्यक्ष अन् सचिवांच्या राजीनाम्याची मागणी

Maharashtra Politics: ठाकरेसेनेचे नगरसेवक बाद करण्याचा डाव? शिंदेसेनेचा मोठा डाव!

Manoj Jarange: मनोज जरांगेंना हल्ल्याची भीती, शिंदेसेनेचे 2 मंत्री आणि 2 प्रवक्यांवर खळबळजनक आरोप

SCROLL FOR NEXT