Dhananjay Munde Speech Beed Saam Tv News
Video

Dhananjay Munde Speech Beed | धनंजय भाऊंनी सभा गाजवली!

Dhananjay Munde Speech Beed | मला काही प्रश्न आपल्याला विचारायचे आहेत. 10 वर्ष झाले मोदी साहेब देशाचे पंतप्रधान आहेत, त्यांनी अनेक घोषणा केल्या, अनेकजणांच्या अकाऊंटपर्यंत पैसे आहे.

Saam TV News

Dhananjay Munde Speech Beed | "आज देशात लोकशाही आहे, आणि याचा उत्सव सुरू आहे. या देशाचे नेतृत्व कुणाकडे द्यावे, याचा विचार करणारी ही निवडणूक आहे. मला काही प्रश्न आपल्याला विचारायचे आहेत. 10 वर्ष झाले मोदी साहेब देशाचे पंतप्रधान आहेत, त्यांनी अनेक घोषणा केल्या, अनेकजणांच्या अकाऊंटपर्यंत पैसे आहे. जागतिक पातळीवर इतिहासात पहिल्यांदाच देशाला प्रतिष्ठा मिळाला, ती म्हणजे फक्त मोदी साहेबांमुळे मिळाली हे विसरून जमणार नाही...", असं धनंजय मुंडे यांनी म्हटलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gold Rate Today: सोन्याच्या दरात मोठी घसरण, १० तोळा २५,१०० रुपयांनी स्वस्त; 18k- 22k आणि 18k चे दर किती?

Influencer Death: प्रसिद्ध सोशल मीडिया इन्फ्लुएंसरने आयुष्य संपवलं, वयाच्या ३०व्या वर्षी उचललं टोकाचं पाऊल

Maharashtra News Live Update: अमरावती जिल्ह्यात कर्जबाजारी शेतकऱ्याची विष प्राशन करून आत्महत्या

Balushahi Recipe: सणासुदीला झटपट बनवा खुसखुशीत आणि पाकात मुरलेली बालूशाही, वाचा रेसिपी

Tomatoes for heart health: हृदयाच्या आरोग्यासाठी टोमॅटो फायदेशीर; पण कच्चा खावा की शिजवून? कार्डिओलॉजिस्टने दिलं उत्तर

SCROLL FOR NEXT