Dhairyasheel Mohite Patil  Saam Tv News
Video

Dhairyasheel Mohite Patil | धैर्यशील मोहिते पाटील म्हणतायत, "हा तर रडीचा डाव!"

माझ्यात आणि रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यात एकमेकांच्या अर्जावर हरकत घ्यायचे नाही असे ठरले होते. मात्र त्यानंतर निंबाळकर यांनी रडीचा डाव खेळला अशी टीका धैर्यशील मोहिते पाटील यांनी भाजप उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर केलीय.

Saam TV News

Dhairyasheel Mohite Patil | माझ्यात आणि रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यात एकमेकांच्या अर्जावर हरकत घ्यायचे नाही असे ठरले होते. मात्र त्यानंतर निंबाळकर यांनी रडीचा डाव खेळला अशी टीका धैर्यशील मोहिते पाटील यांनी भाजप उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर केलीय. धैर्यशील मोहिते पाटील हे शरद पवार गट माढा लोकसभेसाठीचे उमेदवार आहेत. रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर टीका करताना धैर्यशील मोहिते पाटील म्हणाले, "ही निवडणूक आहे विरोधकांनी रणांगणात निवडणूक खेळली पाहिजे. दुसऱ्याच्या नावाने अर्ज देऊन रडीचे डाव खेळले नाही पाहिजेत. उमेदवारीवर ऑब्जेक्शन घेणे म्हणजे मैदान सोडल्यासारखं वाटतं. विरोधकांनी प्रत्येक गोष्टीवर रडत बसायचं म्हणजे अवघड आहे. लोकसभेच्या मैदानात खेळण्यासाठी मी पूर्णपणे सज्ज आहे."

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्यासाठी टोल प्लाझा जप्तीचे आदेश

Mulshi Waterfall : ५ ते १० मिनिटांच्या ट्रेकनंतर दिसतो 'हा' धबधबा, मुळशीजवळ लपलंय सुंदर ठिकाण

Famous Actor : शूटिंगदरम्यान प्रसिद्ध अभिनेत्याला चावला विषारी किडा; रुग्णालयात उपचार सुरू, प्रकृती गंभीर

Pune Traffic Change: पुणेकरांसाठी महत्वाची बातमी! आज शहरातील प्रमुख रस्ते राहणार बंद, पर्यायी मार्ग कोणते?

Rain Alert : आजही मुसळधार पाऊस! पुण्यासह घाटमाथ्याला ऑरेंज अलर्ट; मुंबईत पावसाची काय स्थिती? वाचा हवामानाचा अंदाज

SCROLL FOR NEXT