Akkalkot News Saam Tv News
Video

Video: गुरुपौर्णिमेनिमित्त अक्कलकोटमध्ये स्वामींच्या मंदिरात भाविकांची गर्दी

स्वामी समर्थ महाराजांची पहाटे काकड आरती पार पडल्यानंतर दुपारी होणाऱ्या नैवेद्य आरतीसाठी भक्तांची रांग लागलीये.

Rachana Bhondave

Akkalkot News: गुरु पौर्णिमेनिमित्त अक्कलकोट नगरीत आज हजारोंच्या संख्येने भाविकांची गर्दी झालेली पहायला मिळतीये. महाराष्ट्रासह देशभरातून स्वामीभक्त स्वामी समर्थांचे दर्शन घेण्यासाठी अक्कलकोट नगरीत दाखल झालेत. स्वामी समर्थ महाराजांची पहाटे काकड आरती पार पडल्यानंतर दुपारी होणाऱ्या नैवेद्य आरतीसाठी भक्तांची रांग लागलीये. स्वामी भक्तांच्या वाढत्या संख्येमुळे अक्कलकोट नगरीत आज महाप्रसादलायचंही उदघाटन होणारे. सोलापूर ग्रामीण पोलिसांचा अक्कलकोट नगरीत तगडा बंदोबस्त. सर्व परिस्थितीचा मंदिर गाभाऱ्यातून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विश्वभूषण लिमये यांनी...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

बुलढाण्यात दोन गटात तुफान हाणामारी; राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यासह शिवसेनेच्या नगरसेवकाचा मृत्यू

रशियात नवा व्हायरस लॉकडाऊनची भीती, लॅबमधून बाहेर पडला कोरोनाचा भाऊ?

भाजपनं भाकरी फिरवली! युवा मोर्चाची टीम जाहीर; 29 पदाधिकाऱ्यांची वर्णी, कोण-कोणाला मिळाली संधी, वाचा जिल्हानिहाय यादी

कट्टर विरोधक झाले मित्र! विखे-थोरात यांची युती; राजकारण ढवळून निघालं

45 Days Eating One Banana Benefits: सलग ४५ दिवस रोज १ केळं खाल्लं तर काय बदल होतात? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT