raigad news  saam tv
Video

Devendra Fadnavis: शिवरायांचा अपमान करणाऱ्यांना टकमक टोकावरून ढकलले पाहिजे; देवेंद्र फडणवीस|VIDEO

UdayanRaje Bhosale: केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा हे आज रायगड किल्ल्यावर आले आहे, यावेळी त्यांच्यासमोरच खासदार उदयनराजे भोसले यांनी काही मागण्या केल्या आहेत.

Omkar Sonawane

गेल्या काही वर्षांपासून छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याच्या घटना वाढत आहे. या पार्श्वभूमीवर छत्रपती शिवरायांचा अवमान केल्यास 10 वर्षांच्या शिक्षेची तरतूद करा, अशी मागणी खासदार उदयनराजे भोसले यांनी रायगडच्या कार्यक्रमात केली. आज छत्रपती शिवाजी महाराज यांची 345 वी तिथीनुसार पुण्यतिथि असून या निमित्ताने केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा हे रायगड किल्ल्यावर आले आहेत. यावेळी त्यांच्यासोबत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे देखील उपस्थित आहे. यावेळी खासदार उदयनराजे भोसले यांनी ही मागणी केली.

या मागणीवर देवेंद्र फडणवीस म्हणाले, उदयनराजेंनी काही मागण्या केल्या आहेत. आम्ही त्यावर चर्चा केली. महाराजांचा अपमान करणाऱ्यांना टकमक टोकावरूनच लोटलं पाहिजे असं आम्हालाही वाटतं. पण आपण लोकशाहीत आहोत. आपण अपमान करणाऱ्यांवर कडक कारवाई करू. असा इशारा देवेंद्र फडणवीसांनी दिला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT