Dinanath Mangeshkar Hospital Saam Tv
Video

Devendra Fadnavis : विनाकारण शोबाजी बंद झाली पाहिजे, दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या आंदोलनावर देवेंद्र फडणवीस यांचे वक्तव्य, VIDEO

Dinanath Mangeshkar Hospital Death: दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात तनिषा भिसे यांचा मृत्यू झाल्यानंतर सर्वत्र संताप व्यक्त केला जात असून रुग्णालयाच्या बाहेर घटनेच्या निषेधार्थ आंदोलने केली जात आहे. या आंदोलनावर फडणवीसांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.

Omkar Sonawane

पुणे येथील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात झालेल्या प्रकारानंतर संपूर्ण राज्यात संतापाची लाट पसरली. यानंतर काल दिवसभर रुग्णालयाबाहेर सर्वपक्षीय नेत्यांनी आंदोलने करून झालेल्या घटनेचा निषेध व्यक्त केला. या घटनेच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज तनिषा भिसे कुटुंबाची भेट घेतली.दीनानाथ मंगेशकर रुग्णालायातील दोषींवर कडक कारवाई केली जाईल, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले.तसेच जो पर्यंत मी नेमलेल्या समितीचा अहवाल येत नाही, तोपर्यंत या प्रकरणावर बोलणे योग्य ठरणार नाही.मात्र, रुग्णालयाबाहेर आंदोलने करणे योग्य नाही.सरकारने या घटनेची दखल घेतली आहे.दोषींवर कायदेशीर कारवाई केली जाईल.पण शोबाजी बंद झाली पाहिजे. घैसास यांच्या रुग्णालयाची झालेली तोडफोड समर्थनीय नाही. त्यामध्ये भाजपची महिला आघाडी सहभागी असेल तरी हे कृत्य चुकीचे असल्याचे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

15 कोटींचे मोबाइल दुसऱ्या वाहनात भरले अन् पोल्ट्री फार्ममध्ये लपवले; दिल्लीहून पुण्याला जाताना मालेगावमध्ये घडला चोरीचा थरार

Maharashtra News Live Update: प्रदीप पुर्णेकर हत्या प्रकरणी राजेंद्र शिंदे यांची सलग दुसऱ्या दिवशी सहा तासांहून अधिक वेळ चौकशी

8th Pay Commission: सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! बेसिक सॅलरी ६९ हजार, पेन्शन ३४,४७० रुपये करण्याची मागणी

GK : ‘इडली कॅपिटल’ म्हणून कोणते शहर ओळखले जाते?

Vegetable Prices Hike: सर्वसामान्यांना झटका! सणासुदीत बजेट कोलमडलं, भाजीपाल्यांचे दर पाचपट वाढले

SCROLL FOR NEXT