Sanjay Raut and Devendra Fadnavis saam tv
Video

Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीस हे नवे शिक्षण मंत्री होणार; संजय राऊतांच्या दाव्यानं खळबळ

Sanjay Raut Predicts Devendra Fadnavis New Education Minister: धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर त्यांच्या जागी कदाचित देवेंद्र फडणवीस हे नवे शिक्षण मंत्री होण्याची शक्यता आहे, असा दावा संजय राऊत यांनी केला.

Nandkumar Joshi

नीट पेपरफुटीप्रकरणी धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला आहे. त्याचवेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दिल्लीला रवाना झाले. एकनाथ शिंदेही दिल्लीला जात असल्याची माहिती सूत्रांनी दिली. फडणवीस आणि शिंदे हे अमित शहांची भेट घेणार असल्याचे सांगण्यात येत आहे. एकीकडे प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर नवे शिक्षणमंत्री कोण होणार अशी चर्चा सुरू असतानाच, संजय राऊतांनी खळबळ उडवून देणारा दावा केला आहे. धर्मेंद्र प्रधान हे नवे केंद्रीय शिक्षणमंत्री होऊ शकतात, असा दावा राऊत यांनी केला आहे.

कदाचित मला असे वाटते की, धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर नवे केंद्रीय शिक्षण मंत्री म्हणून फडणवीस यांना संधी मिळू शकते. कारण ते वकील आहेत, शिक्षित आहेत. अनेक विषय मांडत असतात. मला ही शक्यता जास्त वाटते. केंद्रात जाण्याबाबत अनेक चर्चा होत्या. आता योगायोग आला. मंत्रिपद रिक्त झालं. आता फडणवीसांना संधी मिळू शकते, असे राऊत यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

प्रसिद्ध दिग्दर्शकाचा हॉटेल रुममध्ये आढळला मृतदेह; २८ वर्षीय डायरेक्टरच्या निधनाने सिनेसृष्टीत शोककळा

Sunday Horoscope: पैशाची तंगी जाणवेल, 3 राशींचे भाग्य उजळेल; वाचा रविवारचं राशीभविष्य

Durga Puja Pandal: दुर्गा पूजेचा मंडप कोसळला; चेंगराचेंगरीत १७ जणांचा मृत्यू

दिल्लीतील आंदोलनाची धग थेट लंडनपर्यंत, ध्रुव राठीने सांभाळली लंडनमध्ये आंदोलनाची धुरा

गुरांच्या चाऱ्याला तिजोरीचं कुलूप, दुष्काळासोबत चोरीचंही संकट

SCROLL FOR NEXT