Chief Minister Devendra Fadnavis addressing a public rally in Nashik, responding sharply to criticism from the Thackeray brothers. Saam Tv
Video

नाशिक दत्तक घेणाऱ्या फडणवीसांनी काय केलं? राज ठाकरेंच्या टीकेनंतर देवाभाऊंनी यादीच वाचून दाखवली|VIDEO

Devendra Fadnavis Reply To Raj Thackeray Nashik Speech: राज ठाकरेंच्या टीकेनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी नाशिक सभेत जोरदार प्रत्युत्तर दिलं. ३० हजार कोटींच्या विकासकामांची यादी वाचून दाखवत ठाकरे बंधूंवर हल्लाबोल केला.

Omkar Sonawane

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आज नाशिकमध्ये सभा पार पडली. या सभेमध्ये त्यांनी राज आणि उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार प्रहार केला. दोन दिवसांपूर्वी ठाकरे बंधुंची नाशिकमध्ये सभा पार पडली होती. यावेळी राज ठाकरेंनी दत्तक नाशिकवर फडणवीसांना लक्ष केले होते. यालाच प्रतिउत्तर देत फडणवीस म्हणाले, निवडणूक आल्यावर ठाकरे बंधू नाशिकला येतात. निवडणूक पर्यटन करणारी ही लोकं आहे. नाशिकचे माझे नाते तेच आहे, कालही होत आजही आहे आणि उद्याही राहील असा विश्वास त्यांनी यावेळी दिला. पुढे ते म्हणाले, कुंभमेळा आला तेव्हा ठाकरेंनी हातवर केले होते. त्यावेळी राज्य सरकारने पैसे दिले होते, कुंभमेळा निर्विघ्न पार पडला, एकाचाही मृत्यू झाला नव्हता. कुंभमेळ्याची खिल्ली उडवणारे हे लोकं आहेत. 30 हजार कोटींची कामे नाशिकमध्ये हातात घेतली आहे. नाशिकला बदलून घेण्याची ताकद आमच्या हातात आहे असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Prajakta Shukre: बिग बॉसच्या घरात इंडियन आयडल फेम प्राजक्ता शुक्रेची एन्ट्री; गायिकेच्या येण्याने 15 वर्षांपूर्वीच्या वाद चर्चेत

Nitesh Rane: नितेश राणेंच्या घराबाहेर घातपाताचा प्रयत्न?'सुवर्णगडा'वर नेमकं काय घडलं?

Bigg Boss 6: दिपाली सय्यद ते राकेश बापट; कोण-कोण आहे 'बिग बॉस मराठी 6'मध्ये? वाचा सविस्तर यादी

Uddhav Thackeray: भाजपचा मुंबईला परत बॉम्बे करायचा डाव; शिवाजी पार्कातील सभेत उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

आरोप करून पळ काढू नका; अजित पवारांबाबत निर्णायक भूमिका घ्या, नाहीतर माफी मागा, उद्धव ठाकरेंचा घणाघात|VIDEO

SCROLL FOR NEXT