Devendra Fadnavis News  Saam TV News
Video

Devendra Fadnavis News | शहांच्या भेटीत काय ठरलं? देवेंद्र फडणवीस राजीनाम्यावर ठाम?

देवेंद्र फडणवीस आणि अमित शहा यांच्या भेटीत काय घडलं?

Saam TV News

देवेंद्र फडणवीस यांनी रात्री उशीरा केंद्रिय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. अमित शाह यांच्या निवास्थानी ही भेट झाल्याचं समजलं. तसेच देवेंद्र फडणवीस हे आपल्या राजीनाम्याच्या निर्णयावर ठाम आहे. हा राजीनामा नाराजी म्हणून देत नाहीये तर, फडणवीसांना पक्ष संघटनेमध्ये काम करायचंय. म्हणून देत असल्याचं फडणवीसांनी सांगितलं. आगामी विधानसभा निवडणूकीच्या अनुषंगाने देवेंद्र फडणवीसांनी हा निर्णय घेतला आहे असं त्यांचं ठाम मत आहे. हीच भूमिका फडणवीसांनी अमित शाहांसमोर मांडल्याची माहिती समोर आली आहे. अमित शाहांनी कोणताही निर्णय दिला नाही आहे. असं सुत्राकडून समजतं आहे. देवेंद्र फडणवीस आपल्या राजीनाम्यावर ठाम राहतात की आपला निर्णय बदलणार?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

भाजी कोण बनवणार? मजुरांमध्ये तू तू मैं मैं; हत्या करून मृतदेह शेतात पुरला

Gold Mangalsutra Bracelet: 22 कॅरेट सोन्यामध्ये बनवा मंगळसूत्र ब्रेसलेट, लेटेस्ट 5 डिझाईन्स

Dalchiniche Pani: १५ दिवस प्या दालचिनीचे पाणी, वजन कमी होण्यासह होतील ६ जबरदस्त फायदे

Maharashtra News Live Update: अमोल खुणेंच्या पत्राची आयकर विभागाकडून दखल; जरांगेंच्या सहकाऱ्यांची चौकशी

Engine oil change: गाडीचं इंजिन ऑईल कधी बदललं पाहिजे?

SCROLL FOR NEXT