Devendra Fadnavis On Paper Leak  Saam Tv
Video

Devendra Fadnavis: उपमुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा; परीक्षेतील गैरप्रकार प्रकरणी कायदा आणणार!

Paper Leak News: राज्यामध्ये परीक्षेमधील गैरप्रकार वाढले आहेत.त्यामुळे हेच गैरप्रकार रोखण्यासाठी विधान परिषदेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठी घोषणा केली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

राज्यामध्ये होणाऱ्याच परीक्षांमधील गैरप्रकार रोखण्यासाठी विधान परिषदेत देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis) मोठी घोषणा केली आहे. परीक्षांमधील गैरप्रकार (Paper Leak ) थांबविण्यासाठी कायदा आणणार असल्याची घोषणा उपमुख्यमंत्र्यांनी केली आहे. याच अधिवेशनात कायदा आणणार असल्याचं फडणवीसांनी सांगितलं आहे. नीट परिक्षेमध्ये घोटाळा,तसेच अन्य परीक्षांमध्ये आता घोटाळे होत आहेत.याच पार्श्वभूमिवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीसांनी मोठी घोषणा केली आहे. या कायद्यामुळे परीक्षेमधील गैरप्रकाराला चाप बसण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

सर्वात मोठी बातमी! सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रवादीत मोठी उलथापालथ; प्रफुल्ल पटेलांना कार्याध्यक्षपदावरून हटवलं?

Places To Avoid Visit In Summer: एप्रिल- मे महिन्यात या 3 ठिकाणी बिलकूल भेट देऊ नका, गर्मीमुळे व्हाल हैराण

Borivali Tourism : चला वीकेंडला फिरायला! उन्हाळ्यात थंडावा देणारी 'बोरीवली'तील ५ सुंदर पिकनिक स्पॉट

Crime: सावत्र बाप करायचा लैंगिक अत्याचार; वैतागून घर सोडून पळालेल्या मुलीवर दोघांकडून सामूहिक बलात्कार

April 2026 Festival Calendar: एप्रिल महिन्यात कोणकोणते महत्वाचे सण आहेत? A टू Z माहिती एकाच क्लिकवर

SCROLL FOR NEXT