Maharashtra Chief Minister Devendra Fadnavis addressing the media while reacting to Rashid Mamu’s entry into the Thackeray-led Shiv Sena. Saam Tv
Video

त्यांना आता विशिष्ट लोकांचे जोडे चाटायाचे, रशीद मामूंच्या पक्षप्रवेशावरून फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल|VIDEO

Devendra Fadnavis Attack On Uddhav Thackeray: रशीद मामू यांच्या शिवसेना ठाकरे गटातील पक्षप्रवेशावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली आहे.

Omkar Sonawane

ऐन निवडणुकीच्या तोंडावर आता अनेकजण या पक्षातून त्या पक्षात जाताना पाहायला मिळत आहे. यादरम्यान छत्रपती संभाजीनगरचे माजी महापौर रशीद मामू यांनी शिवसेना ठाकरे गटात पक्ष प्रवेश केल्याने मोठा वाद निर्माण झाला आहे. या पक्षप्रवेशावरून आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टीका केलीय.

फडणवीस म्हणाले की, मल अतिशय दु:ख आहे, की हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या सुपुत्राने अशाप्रकारे मतांचे लांगूलचालन करण्यासाठी अशा त्यांना प्रवेश दिला जात आहे. यावरून त्यांचे चारित्र्य आणि दिशा स्पष्ट होत आहे. त्यांना आता विशिष्ट लोकांचे जोडे चाटायाचे आहेत आणि त्यातून मत मिळवायची आहेत. पण जनता बघत आहे. देशप्रेमी, देशभक्त आणि राष्ट्रवादी लोके हे पाहात आहे त्यामुळे याचे नुकसान त्यांना सहन करावेच लागेल असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: - कल्याण डोंबिवलीमध्ये शिवसेना शिंदे गटाची विजय निर्धार सभा

Ajit Pawar News : अजित पवार गटात नाराजीनाट्य; पुण्यातील बडा नेता राजीनामा देणार?

Dog Behavior: ठराविक लोकांना बघुनच कुत्रे का भुंकतात?

गाझा होणार स्मार्ट सिटी, गाझाच्या विकासासाठी 9.3 लाख कोटींचा प्रस्ताव

'बडवे' शब्दावरून पंढरपूरच्या तरुणाचा फोन, आशिष शेलारांची ऑडिओ क्लिप व्हायरल अन्...; नेमकं काय घडलं? VIDEO

SCROLL FOR NEXT