Devendra Fadanvis On Rahul Gandhi In Wardha Speech  Saam TV
Video

Devendra Fadanvis Wardha Speech | खिचडीची उपमा देऊन फडणवीसांचा राहुल गांधीवर निशाणा!

Devendra Fadanvis On Rahul Gandhi Today News | ही निवडणूक ग्रामपंचायत, जिल्हापरिषद आणि विधानसभेची निवडणूक नाहीय ही देशाचा नेता निवडण्याची निवडणूक आहे. आज देशात दोनच पर्याय आहे, एक पर्याय नरेंद्र मोदी आणि त्यांच्या नेतृत्वात महायुती आहे तर दुसरीकडे राहुल गांधी आहे त्यांच्या नेतृत्वात 26 पक्षाची खिचडी आहे.

Saam TV News

वर्धा : वर्धेच्या पुलगावात रामदास तडस यांच्या प्रचारार्थ देवेंद्र फडणवीस यांची जाहीर सभा पार पडली. यावेळी उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधला आहे. आज देशात दोनच पर्याय आहे. एक पर्याय नरेंद्र मोदी आणि त्यांच्या नेतृत्वात महायुती आहे, तर दुसरीकडे राहुल गांधी आहे. त्यांच्या नेतृत्वात 26 पक्षाची खिचडी आहे. राहुल गांधींची जी खिचडी आहे, त्यात डब्बे नाही फक्त इंजिन आहे. त्यात राहुल गांधी, शरद पवार, ममता यांच्यासह सर्व म्हणतात मी इंजिन आहे, असं म्हणत फडणवीसांनी राहुल गांधींवर हल्लाबोल केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Weight Loss Tips: किती पावले चालण्याने आठवड्यात १ किलो वजन कमी होईल?

Gyanesh Kumar : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना पद्मभूषण द्या; भाजप नेत्याची मागणी

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहि‍णींसाठी खुशखबर, अवघ्या काही तासांत खात्यात पैसे जमा होणार, महत्त्वाची अपडेट आली समोर

Pune Ganeshotsav: पुण्यातील मानाच्या पाचही गणपतींचे विसर्जन, पाहा व्हिडिओ

मणिपुरात पुन्हा हिंसाचार उफाळला; केंद्र सरकारनं तीन राज्यांसाठी घेतला मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT