Devendra Fadanvis News SaamTv
Video

Devendra Fadanvis : 'विरोधक एकत्र आलेत, त्यामुळे.. '; फडणवीसांनी कार्यकर्त्यांना दिला कानमंत्र

Saam Tv

'अति विश्वास ठेऊ नका, गाफील राहू नका.' असा कानमंत्र उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कार्यकर्त्यांना दिला आहे. मुंबईत मंगळवारी आयोजित भाजपच्या कार्यकर्त्यांना संबोधित करत होते. विरोधक एकत्र आले आहेत. आपल्याला तडजोड नको, असा सल्ला देखील त्यांनी दिला आहे.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर आले आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अमित शाह मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईतील कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत. यावेळी 'ठाकरे यांचा जनाधार संपलेला आहे. सध्या विरोधक एकत्र आलेले आहेत. आपले विरोधक एकत्रित आले आहेत. ते कुठलेही तडजोड करायला तयार आहेत. सरकारने केलेल्या कामामुळे लोक आपल्यासोबत आहेत. ३ कोटींहून अधिक लाभार्थी सरकारचे आहेत. त्यांची मते मिळाली तरी सरकार पुन्हा येईल. अतिविश्वास ठेऊ नका. कार्यकर्त्यांनी गफील राहू नका. आपल्याला कोणतीही तडजोड यावेळी नको आहे.'' असा कानमंत्र उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व कार्यकर्त्याना दिला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kolhapur News : हत्येच्या चर्चेने गावभरात खळबळ; पोस्टमॉर्टेम रिपोर्टमधून समोर आलं भलतंच सत्य

Marathi News Live Updates : कल्याण आणि ठाकुर्लीदरम्यान रेल्वे वाहतूक विस्कळीत

Laxman Hake: लक्ष्मण हाके यांची हत्या करण्याचा कट; ओबीसी आंदोलक नवनाथ वाघमारेंचा आरोप

Village In India : ऐकावं ते नवलच.. 'या' गावात कोणाच्याच घरात चूल पेटत नाही

VIDEO : 'गोमूत्र प्याल तरच गरबा पंडालमध्ये या'; अजब मागणीची सगळीकडे चर्चा

SCROLL FOR NEXT