Devendra Fadanvis On Reservation SaamTv
Video

Maratha Reservation : मराठा आरक्षणावर फडणवीसांचं मोठं वक्तव्य

Devendra Fadanvis : पुण्यात माध्यमांशी बोलताना मराठा आरक्षणावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्वाचं विधान केलं आहे. त्यामुळे आता मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटेल का? याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.

Saam Tv

मराठा आरक्षणासाठी अतिशय सकारात्मक रोडमॅप तयार केला आहे. असं मोठं वक्तव्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. पुण्यात माध्यमांशी बोलताना त्यांनी ही सांगितल आहे.

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे आजपासून पुन्हा उपोषणाला बसणार आहेत. ही सरकारला शेवटची संधी असल्याचं त्यांनी म्हंटल आहे. त्याबद्दल उत्तर देताना फडणवीस यांनी सकारात्मक रोडमॅप तयार असल्याच म्हंटल आहेत. 'मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल धनगर समाजाच्या नेत्यांसोबत अत्यंत महत्वाची बैठक घेतली आहे. त्यांच्यासोबत झालेल्या चर्चेनंतर आरक्षणासंदर्भात अतिशय सकारात्मक रोडमॅप बनवण्यात आला आहे', असं त्यांनी म्हंटल आहे. तसंच 'मुख्यमंत्र्यांनी योग्य आणि सकारात्मक भूमिका घेतली आहे असा मला विश्वास आहे, आम्ही त्या दिशेने आम्ही पुढे जात आहे.' असंही त्यांनी बोलताना म्हंटल आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT