Deputy CM Ajit Pawar Visits Beed Amid Heavy Rain Damage Saam Tv
Video

Beed News: उपमुख्यमंत्री अजित पवार बीडमध्ये दाखल; कारण काय? VIDEO

Ajit Pawar Holds Review Meeting at Beed Collector Office: उपमुख्यमंत्री अजित पवार बीडमध्ये दाखल झाले असून जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेत आहेत. गेल्या दोन दिवसांमध्ये झालेल्या अति पावसामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले असून तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले आहेत

Omkar Sonawane

उपमुख्यमंत्री अजित पवार बीड जिल्ह्यात दाखल झाले.

जिल्हाधिकारी कार्यालयात पावसामुळे शेतकरी नुकसान आढावा बैठक.

सर्व महसूल मंडळाची माहिती घेऊन तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश.

बीड जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांमध्ये अति पाऊस, शेतकऱ्यांचे मोठे नुकसान.

उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल आज दाखल झाले. पावसा संदर्भाचा जिल्हाधिकारी कार्यालयात अजित पवार घेणार आढावा घेत आहे. बीड जिल्ह्यामध्ये गेल्या दोन दिवसांमध्ये अति मुसळधार ते जोरदार पाऊस पाहायला मिळाला यामध्ये शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाला असून यासंदर्भात आज उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार हे बीडमध्ये दाखल झाले असून जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये त्यांच्या उपस्थितीमध्ये आढावा बैठक घेणार आहेत. या बैठकीला सुरुवात झाली असून जिल्ह्यातील सर्वच महसूल मंडळाबाबत अजित पवार हे माहिती घेणार आहेत. त्याचबरोबर तात्काळ पंचनामे करण्यासाठी सूचना देणार असल्याचे देखील माहिती समोर आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: शेत रस्त्याच्या वादावरून तिघांना जबर मारहाण

टीव्ही पाहायचा की जाहिराती? आजींची थेट सुप्रिया सुळेंकडे तक्रार|VIDEO

Crime News : किरकोळ वाद जीवावर बेतला; सिमकार्ड चोरल्याचा संशय, सोबत राहणाऱ्या तरुणाकडून वृद्धाची हत्या

Pune Crime News: भंगार दुकानात चोरीसाठी आलेल्या चोरट्याला बेदम मारहाण; रात्रभर मारहाणीनंतर एकाचा मृत्यू, दोन जखमी

Badlapur Political News : बदलापुरात महायुतीत फूट; भाजप- राष्ट्रवादीचा एकनाथ शिंदेना धक्का

SCROLL FOR NEXT