मराठा समाजाला आरक्षण देणं सरकारच्याच हातात आहे, असं मोठं वक्तव्य ठाकरे गटाचे खासदार ओमराजे निंबाळकरांनी केलं आहे. केंद्र सरकारला सांगून 50 टक्के आरक्षणाची मर्यादा वाढवावी, अशी मागणी ओमराजे निंबाळकरांनी सरकारकडे केली आहे . सरकारने आरक्षणासंदर्भात योग्य पावलं उचलली. तरच आरक्षण कोर्टात टीकेल असंही ते म्हणाले. निंबाळकरांच्या मागणीवर सरकारची काय प्रतिक्रिया येते? हे पाहणंच महत्त्वाचं ठरणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.