Ladki Bahin Yojana Saam Tv
Video

Saam Impact: लाडकी बहीण योजनेच्या नोंदणीसाठी पैशांची मागणी; मुख्यमंत्र्यांचे कारवाईचे आदेश!

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेच्या नोंदणीसाठी महिलांनी अनेक जिल्ह्यात सेतू केंद्रावर गर्दी केली आहे.दरम्यान याच योजनेच्या नोंदणीसाठी आर्थिक फसवणूक होत असल्याचा आरोप महिलांकडून करण्यात आलाय.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

लाडकी बहीण योजनेच्या (Ladki Bahin Yojana) नोंदणीसाठी जे अधिकारी पैसे घेत असतील त्यांचं फक्त निलंबन नाही तर,संबंधित अधिकाऱ्यांना घरी बसवू असा सज्जड दम मुख्यमंत्र्यांनी दिला आहे. राज्यभरात विविध ठिकाणी लाडकी बहीण योजनेच्या नोंदणीसाठी महिलांनी सेतू केंद्रावर गर्दी केलीये.दरम्यान काही ठिकाणी या योजनेच्या नोंदणीसाठी काही ठिकाणी पैसे घेत असल्याचा आरोप महिला करत आहेत.दरम्यान या गोष्टीची योग्य ती चौकशी होईल आणि ज्या ठिकाणी असे प्रकार होतील तिथे सक्त कारवाईचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी (Eknath Shinde) विधानसभेत दिले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: ऍलोपॅथिक डॉक्टर संघटनांचा आज संप, राज्यात 24 तास आरोग्य सेवा बंद

Sanjay Mishra : संजय मिश्राने मढ आयलंडमध्ये घेतलं लग्जरी अपार्टमेंट, किंमत वाचून बसेल धक्का

मुंबईहून पुण्याला जाताना आक्रीत घडलं, ४ तरूणांच्या कारचा चक्काचूर; भयंकर अपघात दोघांचा जागीच मृत्यू

'माझ्या गर्लफ्रेंडशी का बोलतो?' बॉयफ्रेंडकडून त्याच्या डोक्यात कोयत्यानं वार, पुण्यासारखा नवी मुंबईत रक्तरंजित थरार

Guruwar che Upay: आज तयार होणार शिवयोग; गुरुवारच्या दिवशी हे उपाय करून सुधारा आर्थिक स्थिती

SCROLL FOR NEXT