Delhi Train Fire News SAAM TV
Video

Delhi Train Fire News | दिल्लीत पॅसेंजर ट्रेनला भीषण आग, चार डबे भस्मसात

दिल्लीत ताज एक्सप्रेस या पॅसेंजर गाडीला आग लागली आहे. या आगीत चार डबे भस्मसात झाले आहेत.

Saam TV News

दिल्ली: दिल्लीत (Delhi) एका पॅसेंजर ट्रेन (Passenger Train) भीषण आग (Fire) लागली आहे. या आगीत चार डबे भस्मसात झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच अग्नीशमन दलाच्या सहा गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. युद्धपातळीवर ही आग शमवण्याचे काम सुरू आहे. दिल्लीतल्या सरिता विहारजवळ पॅसेंजर ट्रेनला ही आग लागली. ही गाडी ताज एक्सप्रेस (Taj Express) असल्याची माहिती समोर आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

MHADA Housing : म्हाडाचा अर्ज करण्यासाठी कोणती कागदपत्रे लागतात?

Actor Passes Away: प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेते निर्माते काळाच्या पडद्याआड; हृदयविकाराच्या झटक्याने निधन

Navi Mumbai : नवी मुंबईत पावसाची दमदार एंट्री! वाशी,बेलापूर,खारघरमध्ये मुसळधार पावसाला सुरुवात | VIDEO

Maharashtra Live News Update: राज्यातील धरणसाठा ६० टक्क्यांवर

Kolhapuar Crime : घराचा दरवाजा तोडून जबरी लूट; १० तोळे दागिन्यांसह रोख रक्कमेवर डल्ला

SCROLL FOR NEXT