Delhi Metro Recruitment Saam Tv
Video

Delhi Metro Recruitment: दिल्ली मेट्रोत नोकरीची सुवर्णसंधी; मिळणार भरघोस पगार; अर्ज कसा करायचा? जाणून घ्या

Delhi Metro Recruitment 2024: दिल्ली मेट्रोत नोकरीची सुवर्णसंधी आहे. सुपरवायजर आणि टेक्निशियन पदासाठी ही भरती केली जाणार आहे.

Siddhi Hande

नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. दिल्ली मेट्रोत विविध पदांसाठी भरती सुरु आहे.दिल्ली मेट्रोत सुपरवायजर आणि टेक्निशियन पदासाठी नोकरी करण्याची संधी आहे.सुपरवाइजरसाठी १० जागा रिक्त आहेत तर टेक्निशियन पदासाठी ३ जागा रिक्त आहेत.या नोकरीसाठी इंजिनियरिंग डिप्लोमा पदवी प्राप्त उमेदवार अर्ज करु शकतात. २३ ते ४० वयोगटातील उमेदवारांसाठी ही नोकरीची संधी आहे.या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ११ सप्टेंबर २०२४ आहे. तुम्ही delhimetrorail.com या वेबसाइटवर जाऊन अर्ज करु शकतात.सुपरवायजर पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना ४६००० रुपये पगार मिळणार आहे तर टेक्निशियन पदासाठी ६५००० रुपये पगार मिळणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मंत्रालय परिसरात झाडाची फांदी पडून पोलीस कॉन्स्टेबल जखमी

Bigg Boss 20 : 'बिग बॉस २०'च्या ३ सदस्यांवर एलिमिनेशनची टांगती तलवार, 'वीकेंड का वार'ला कोण जाणार घराबाहेर?

Aadhaar Card Update : आधार कार्डधारकांसाठी मोठी बातमी! UIDAIने बदलली Face Authenticationची पद्धत, असा होणार फायदा

Gold Rate : गणेशोत्सवात सोनं खरेदीदारांना दिलासा! १० तोळे ९२०० रुपयांनी स्वस्त, जाणून घ्या 22k, 24k, 18k चे आजचे ताजे दर

Chocolate Modak vs Mawa Modak: चॉकलेट मोदक की मावा मोदक? यंदाच्या गणेशोत्सवात लहान मुलांसाठी बनवा हे दोन्ही मोदक

SCROLL FOR NEXT