Delhi Bomb threat to School And Police Alert  Saam TV
Video

Delhi School News : दिल्लीतील अनेक शाळांना बॉम्बने उडवण्याची धमकी, पोलीस अलर्ट मोडवर

Delhi School News Today | दिल्लीतील अनेक शाळांना बॉम्बने उडवण्याची धमकी देण्यात आलीये. धमकी दिल्यानंतर दिल्ली पोलिसांसह बॉम्बशोधक पथक, अग्निशमन दल आणि रुग्णवाहिका तातडीने सर्व शाळांमध्ये पोहोचवण्यात आल्या होत्या.

Saam TV News

दिल्लीतील अनेक शाळांना बॉम्बने उडवण्याची धमकी देण्यात आलीये. धमकी दिल्यानंतर दिल्ली पोलिसांसह बॉम्बशोधक पथक, अग्निशमन दल आणि रुग्णवाहिका तातडीने सर्व शाळांमध्ये पोहोचवण्यात आल्या होत्या. सुदैवाने कुठलाही अनुचित प्रकार घडला नाही. मात्र पालकांना ही माहिती समजल्यानंतर काही काळा पालकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मंचरच्या रास्तारोकोपूर्वी अमोल कोल्हे आक्रमक; नाफेड खरेदी थेट शेतकऱ्यांकडून करण्याची मागणी

लाडकी बहीण योजना बंद होऊ शकते, माजी मंत्र्याचा खळबळजनक दावा, महिलांचे टेंशन वाढले

माजी मुख्यमंत्र्यांच्या चालकाला शिवीगाळ अन् मारहाण; पोलीस कर्मचाऱ्यांवर गुन्हा

Latest Alta Design For Feet: पायांचे सौंदर्य खुलवण्यासाठी ट्राय करा अल्ताचे हे ७ लेटेस्ट डिझाइन्स

Mumbai Pune Expressway Accident: मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर तिहेरी अपघात; दोघांचा जागीच मृत्यू, तिघे जखमी

SCROLL FOR NEXT