Raj Thackeray drives with Uddhav Thackeray seated beside him, while Aditya and Amit Thackeray follow in another car ahead of Deepotsav 2025 celebrations in Mumbai. Saam Tv
Video

राज यांच्या गाडीत उद्धव ठाकरे, दुसऱ्या गाडीत आदित्य-अमित ठाकरे; दीपोत्सवात ठाकरे बंधू पुन्हा एकत्र|VIDEO

Raj and Uddhav Thackeray Reunion: दिवाळी दीपोत्सव 2025 च्या पार्श्वभूमीवर ठाकरे कुटुंब एकत्र आले. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकाच गाडीत, तर आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे दुसऱ्या गाडीत दिसले.

Omkar Sonawane

महाराष्ट्राच्या राजकरणतील आज सर्वात मोठा दिवस म्हणावे लागेल. कारण मनसेकडून आयोजित करण्यात येणाऱ्या दीपोत्सव 2025 कार्यक्रमाचे उद्घाटन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते पार पडले.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पक्षाकडून दरवर्षी दिवाळीनिमित्त दादरच्या शिवाजी पार्क मैदानात दीपोत्सवाचे आयोजन केले जाते. मात्र यावर्षीचा दीपोत्सव खास ठरला आहे. दोन्ही बंधु पुन्हा एकदा एकत्र आल्याने मनसे आणि शिवसैनिकांनी आनंद व्यक्त केला आहे. तत्पूर्वी या मेळाव्याला जाण्याच्या आधी राज ठाकरे हे गाडी चालवत होते आणि बाजूच्या सीटवर उद्धव ठाकरे बसले होते आणि दुसऱ्या गाडीमध्ये आदित्य ठाकरे हे गाडी चालवत होते आणि बाजूच्या सीटवर अमित ठाकरे बसले होते. हा व्हिडिओ बघून अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. ठाकरे बंधूंची राजकीय

युती जरी झाली नसली तरी कौटुंबिक युती झाले हे आता पुन्हा एकदा स्पष्ट झाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rashmika Mandanna Photos : "रूप तेरा मस्ताना..."; रश्मिकाच्या क्युट स्माइलवर चाहते फिदा

Crime: धनत्रयोदशीला भयंकर हत्याकांड! आश्रमात झोपलेल्या पुजाऱ्याची निर्घृण हत्या, बायकोच्या डोळ्यासमोर संपवलं

आज राजीनामा द्या अन् उद्या पीएफ काढा; EPFO चे कोणते नियम बदलले; वाचा सविस्तर

Whatsapp New Feature: फालतू मेसेजेसची चिंता संपणार, WhatsApp लवकरच आणत आहे नवीन फिचर, वाचा सविस्तर

Shocking News : मृत मुलगा जंगलात सापडला जिवंत! ३ महिन्यांनंतर कुटुंबासोबत भेट, नेमका काय प्रकार ?

SCROLL FOR NEXT