मॉइश्चरायझर ते वॉटरप्रूफ मेकअप; पावसाळ्यात कसं असावं तुमचं स्किनकेअर रूटीन? वाचा स्टेप्स

Manasvi Choudhary

त्वचेची काळजी

पावसाळ्यात आरोग्यासह त्वचेची काळजी घ्यावी लागते. पावसाळ्यात हवामानातील बदलामुळे त्वचेवर परिणाम होतो.

Monsoon Skin Care

त्वचेच्या समस्या उद्भवतात

पावसाळ्यात त्वचा तेलकट होणे, मुरुम येणे किंवा फंगल इन्फेक्शन होण्याचा धोका खूप जास्त असतो. यामुळे पावसाळ्यात त्वचेची काळजी कशी घ्यायची ते या वेबस्टोरीतून जाणून घ्या.

Skin Infection

स्किनकेअर टिप्स

पावसाळ्यात निरोगी त्वचेसाठी तुम्ही योग्य स्किनकेअर रूटीन फॉलो करणे महत्वाचे आहे.

Skin Care Tips

दिवसातून दोनदा चेहरा धुवा

चेहऱ्यावरील अतिरिक्त तेल आणि साचलेली घाण साफ करण्यासाठी दिवसातून दोनदा सौम्य फेस वॉशने चेहरा स्वच्छ धुवा.

Face Wash

स्क्रब करा

आठवड्यातून दोन ते तीन वेळा चेहऱ्यावर स्क्रब करा यामुळे चेहऱ्यावरील मृत त्वचा आणि ब्लॅकहेड्स कमी होतील.

Scrub Benefits |

मॉइश्चरायझर लावा

त्वचा हायड्रेट राहावी यासाठी चांगल्या दर्जाचे मॉइश्चरायझरवापरा. त्वचा तेलकट आहे म्हणून मॉइश्चरायझर न लावण्याची चूक करू नका.

Moisturize | yandex

मेकअप करताना 'या' गोष्टींची काळजी घ्या

पावसाळ्यात जास्त जड किंवा हेवी मेकअप करणे टाळा, कारण यामुळे त्वचेची छिद्रे बंद होतात.

Monsoon Makeup Rules | Yandex

टिप

येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.

Health Tips

NEXT: लादी पुसण्याच्या पाण्यामध्ये टाका हे 3 पदार्थ; मुंग्या आणि झुरळे मिनिटांत होतील गायब

येथे क्लिक करा...