Deepak Sawant on Graduate Constituency Election News Saam TV
Video

Graduate Constituency Election News | विधान परिषदेच्या चार जागांसाठी महायुतीत चुरस

Deepak Sawant News Today | मुंबई पदवीधर मतदारसंघातून दीपक सावंत उमेदवारी अर्ज दाखल केलाय. पण या मतदारसंघातून भाजपाने किरण शेलार यांना उमेदवारी जाहीर केली आहे.

Saam TV News

लोकसभेच्या निकालानंतर आता महायुतीत मोठी बिघाडी झाल्याचं सांगितलं जातंय. विधान परिषद निवडणुकीसाठी 3 जागांवर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे उमेदवार आज भरणार आहेत. मुंबई पदवीधर मतदारसंघातून दीपक सावंत उमेदवारी अर्ज भरणार आहे. पण या मतदारसंघातून भाजपाने किरण शेलार यांना उमेदवारी जाहीर केली आहे. सध्या भाजपाकडे असलेल्या कोकण पदवीधर मतदारसंघातही एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे सचिव संजय मोरे उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. त्याचप्रमाणे मुंबई शिक्षक मतदार संघासाठी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे शिवाजीराव शेंडगे उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

बुलढाण्यात दोन गटात तुफान हाणामारी; राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यासह शिवसेनेच्या नगरसेवकाचा मृत्यू

रशियात नवा व्हायरस लॉकडाऊनची भीती, लॅबमधून बाहेर पडला कोरोनाचा भाऊ?

भाजपनं भाकरी फिरवली! युवा मोर्चाची टीम जाहीर; 29 पदाधिकाऱ्यांची वर्णी, कोण-कोणाला मिळाली संधी, वाचा जिल्हानिहाय यादी

कट्टर विरोधक झाले मित्र! विखे-थोरात यांची युती; राजकारण ढवळून निघालं

45 Days Eating One Banana Benefits: सलग ४५ दिवस रोज १ केळं खाल्लं तर काय बदल होतात? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT