SSC Result News Saam Tv
Video

SSC Result News | 10 वीचा निकाल कधी? शिक्षणमंत्री Deepak Kesarkar यांनी दिली माहिती

आज बारावीचा निकाल जाहीर झाला असून,यंदाही 12वीच्या परीक्षेत मुलींनीच बाजी मारली आहे.शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांनी 12वीच्या विद्यार्थांचं अभिनंदन केलं आहे

Saam TV News

SSC Result News Update | आज बारावीचा निकाल जाहीर झाला असून,यंदाही 12वीच्या परीक्षेत मुलींनीच बाजी मारली आहे.शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांनी 12वीच्या विद्यार्थांचं अभिनंदन केलं आहे,तसेच आता सर्वं विद्यार्थांना आणि पालकांना 10वीच्या निकालाची प्रतिक्षा आहे.शिक्षणमंत्री दिपक केसरकरांनी 10वीच्या विद्यार्थ्यांच्या निकालासंदर्भात मोठी माहिती दिलीये.10वी चा निकाल 27 मे रोजी लागू शकतो असं केसरकर पत्रकार परिषदेत म्हणाले.तसेच 10वी चा निकाल लागल्यानंतर 11 वीचे अॅडमीशन्स लगेच सुरु होणार आहेत.अशी माहिती देखील यावेळी शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकरांनी दिली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

बिग बॉस मराठी फेमच्या विरोधात पुण्यात गुन्हा दाखल; डॉक्टरांना घरात घुसून मारहाण अन्...; नेमकं प्रकरण काय?

620 पैकी 150 अधिकारी अजूनही मंत्र्यांच्या दालनात; 30 अधिकाऱ्यांचा शिंदेंचं कार्यालय सोडण्यास नकार?

AI च्या गैरवापरानं 100 कोटी मृत्यू; बिल गेट्स यांचा खळबळजनक दावा

Mulund land case : मोठी बातमी! मुलुंड जमीन गैरव्यवहारप्रकरणी महसूलमंत्र्यांच्या आदेशानंतर गुन्हा दाखल

पप्पा आत्महत्या करतील म्हणून मी त्यांच्या मागे जातो; धाराशिवच्या शेतकरी पुत्राची व्यथा ऐकून महाराष्ट्र हादरला

SCROLL FOR NEXT