Bay Of Bengal Deep Depression Storm AI Image
Video

Deep Depression Storm : बंगालच्या उपसागरात 'डीप डिप्रेशनची' तीव्रता वाढली, 'या' राज्यात मुसळधार पाऊस, महाराष्ट्रावर काय होणार परिणाम?

Bay Of Bengal Deep Depression Storm : बंगालच्या उपसागरातील डीप डिप्रेशनची तीव्रता वाढली असून २३ सप्टेंबरच्या रात्री आंध्र प्रदेश-ओडिशा किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रावरही होणार परिणाम.

Alisha Khedekar

बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या ‘डीप डिप्रेशन’ची तीव्रता वाढली असून, हे हवामान प्रणाली पश्चिम-वायव्य दिशेने सरकत आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, आज रात्री उत्तर आंध्र प्रदेश आणि दक्षिण ओडिशाच्या किनारपट्टीवर हे धडकण्याची शक्यता आहे. त्यामुळे ओडिशा आणि आंध्र प्रदेशातील अनेक भागांत मुसळधार पावसासह जोरदार वारे वाहण्याची शक्यता आहे.

या हवामान प्रणालीचा परिणाम महाराष्ट्रातील काही भागांवरही होण्याची शक्यता आहे. विशेषतः विदर्भात २३ ते २६ सप्टेंबरदरम्यान मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. काही ठिकाणी जोरदार सरी आणि वादळी हवामानाची परिस्थिती निर्माण होऊ शकते. दरम्यान, नागरिकांनी स्थानिक हवामान विभागाच्या सूचनांकडे लक्ष देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. शेतकऱ्यांनीही पावसाचा अंदाज लक्षात घेऊन शेतीची कामे आणि काढणीचे नियोजन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

बिहारमध्ये मोठी दुर्घटना! गंगा नदीत २० जणांना घेऊन जाणारी बोट उलटली; ११ जणांचा मृत्यू

महायुतीत समन्वयाचा 'दुष्काळ', उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुन्हा नाराज?

Fact Check: ऑनलाईन शॉपिंग महागणार? ऑनलाईन शॉपिंगवर 5% GST?

नवी मुंबई महापालिकेत मतदार राहतात, वॉर्ड ऑफिसच्या पत्त्यावर 27 मतदारांची नोंद

IMD Alert: महाराष्ट्रासह 17 राज्यात धो-धो बरसणार वरूणराजा; 60 ताशी वेगाने वाहणार सोसाट्याचा वारा

SCROLL FOR NEXT