Police register FIR after social media death threat to Dhananjay Deshmukh in Beed district. Saam Tv
Video

दिवंगत संतोष देशमुखांच्या भावाला जीवे मारण्याची धमकी, बीडमध्ये खळबळ|VIDEO

Dhananjay Deshmukh Alleges Online Abuse And Threat: बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांच्या भावाला सोशल मीडियावरून जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याची घटना समोर आली आहे.

Omkar Sonawane

बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांना सोशल मीडियावरून धमकी देण्यात आल्याची घटना समोर आली आहे. राहुल फड नावाच्या व्यक्तीने सोशल माध्यमांवर अश्लील भाषेत शिवीगाळ करत धमकी दिल्याचा आरोप करण्यात आला आहे.

या प्रकरणी धनंजय देशमुख यांच्या फिर्यादीवरून संबंधित राहुल फड याच्याविरोधात केज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास केज पोलीस करत आहेत. शनिवारीच त्यांनी संतोष देशमुख यांच्या हत्येचा आरोप कृष्णा आंधळे हा तीनवेळा गावात येऊन गेल्याचा दावा केला होता. आशातच आज त्यांना धमकी आल्याने मोठी खळबळ उडाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: कोल्हापूरमध्ये गोकुळच्या २५ जागांसाठी ३०१ इच्छुक

Political News: भाजपाला मिळाल्या फक्त २ जागा, पण बहुमत असतानाही काँग्रेसला पराभवाचा धक्का; ईश्वर चिठ्ठीने बदलला संपूर्ण गेम

Heart Attack : हार्ट अटॅक येण्याच्या वर्षभर आधीच हृदयाला कमकुवत करतो 'हा' आजार, वेळीच ओळखा ३ लक्षणे

Liver Transplant Signs: लिव्हर फेल होत असल्याचे ‘हे’ संकेत वेळीच ओळखा; जाणून घ्या ट्रान्सप्लांटची वेळ आलीय का?

Shocking : मोठी बातमी! भाजप आमदाराचा मुलगा बेपत्ता, बॅडमिंटन खेळण्यासाठी बाहेर पडला पण घरी परतलाच नाही

SCROLL FOR NEXT