VIDEO: गडचिरोलीत रुग्णवाहिकेअभावी चार वर्षीय बाळाचा मृत्यू , Vijay Wadettiwar यांनी विधानसभेत मांडला मुद्दा Saam TV
Video

VIDEO: गडचिरोलीत रुग्णवाहिकेअभावी चार वर्षीय बाळाचा मृत्यू , Vijay Wadettiwar यांनी विधानसभेत मांडला मुद्दा

Vijay Wadettiwar News: रुग्णवाहिकेअभावी चार वर्षीय बाळाचा मृत्यू झाल्याची घटना, यासंदर्भातील मुद्दा विजय वडेट्टीवार यांनी विधानसभेत मांडला

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

रुग्णवाहिकेअभावी चार वर्षीय आर्यन तलांडी नामक बाळाचा मृत्यू झाल्याची घटना गडचिरोलीत घडली होती. यासंदर्भातील मुद्दा विजय वडेट्टीवार यांनी विधानसभेत मांडला. गडचिरोली सारख्या दुर्गम आदिवासी भागातील आरोग्य यंत्रणेमध्ये वाईट अवस्था असल्याचं वडेट्टीवार म्हणाले. आरोग्य यंत्रणेत ७० टक्के रिक्त जागा आहेत, या जागा त्वरीत भरवण्याची मागणी वडेट्टीवार यांनी विधानसभेत केली आहे. घटनेवेळी ॲंम्ब्युलन्स मध्ये ड्रायव्हर नव्हता चार ड्रायव्हरची पद रिक्त असताना देखील तिथे एकच ड्रायव्हर आहे. तोदेखील रोजनदारीवर आहे. जर ॲंब्युलन्स वेळेवर पोहोचली असती तर बाळाचा जीव वाचला असता असं डॉक्टरांनी सांगितल्याचं वडेट्टीवार म्हणाले. यामुळे आरोग्याविभागाने रिक्त जागा त्वरीत भराव्यात अशी मागणी विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

भारतानं आठव्यांदा जिंकला महिला आशिया कप; फायनलमध्ये श्रीलंकेला 72 धावांनी हरवलं,शेफाली-स्मृतीसह श्री चरणीची शानदार कामगिरी

Afghanistan vs India, 1st T20I: भारतीयांसाठी आनंदाची बातमी; अभिषेक शर्मा तडाखेबाज खेळीनं अफगाण संघाचा फडशा

Afghanistan vs India, 1st T20I: पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यात राष्ट्रगीतापूर्वी 'वंदे मातरम' वाजलं

Beed Crime: भय इथलं संपत नाही...; उपसरपंचाकडून तरुणाला अमानुष मारहाण VIDEO व्हायरल

भाजपला मोठा धक्का; माजी आमदाराचा काँग्रेसमध्ये प्रवेश, आणखी काही पुढारीही पक्ष सोडण्याच्या वाटेवर

SCROLL FOR NEXT