Dombivli Local Train Accident Saam Tv News
Video

Dombivli Local Train Accident : डोंबिवलीतील तरुणीचा लोकलमधून पडून दुर्दैवी मृत्यू

फोटोत दिसणारी ही तरुणी आता या जगात नाहीये.. लोकलच्या गर्दीनं तिचा जीव घेतलाय. गर्दीमुळे तिला आत शिरताच आलं नाही.. दरवाजात थांबली.. लोकलने वेग पकडला..

Saam TV News

Dombivali Local Train News | फोटोत दिसणारी ही तरुणी आता या जगात नाहीये.. लोकलच्या गर्दीनं तिचा जीव घेतलाय. गर्दीमुळे तिला आत शिरताच आलं नाही.. दरवाजात थांबली.. लोकलने वेग पकडला.. गर्दीत कसंबसं स्वतःला तिनं सावरण्याचा प्रयत्न केला खरा... लोकल वाऱ्याच्या वेगात असतानाच.. एका अजाणत्या क्षणी तिचा तोल गेला.. ती थेट खाली कोसळली... वेगातच खाली कोसळल्यानं... तिला बसलेला फटका एवढा जबर होता.. की ज्याची भीती होती तेच झालं.. एका क्षणात तिने पाहिलेल्या कित्येक स्वप्नांची तर राखरांगोळी झालीच.. पण तिच्यासोबत आता तिच्या आईवडिलांचं.. घरातल्या लोकांचं काय झालं असेल.. याची कल्पनाही हादरवणारी आहे... नेमकी ही संपूर्ण घटना कुठे घडली? केव्हा घडली? कुणासोबत घडली..? हे सविस्तर जाणून घेण्यासाठी हा व्हिडीओ शेवटपर्यंत पाहा....

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dharashiv Crime : बँकेची लोखंडी खिडकी तोडून चोरट्यांचा आत प्रवेश; दरोड्याचा प्रयत्न फसला

Sangali Nag Panchami : सांगलीकरांची २३ वर्षांची प्रतीक्षा संपली, जिवंत नाग पकडण्याला परवानगी, नेमकं प्रकरण काय?

Honey Trap : नाशिकनंतर सांगलीतही हनी ट्रॅप, २ माजी मंत्र्यांचा सहभाग, खडसेंचा खळबळजनक दावा

Maharashtra Live News Update : माणिकराव कोकाटे अजित पवारांच्या भेटीसाठी रवाना, राजीनामा देणार का?

Blocked heart arteries: शरीरात होणारे 'हे' 5 बदल सांगतात हृदयाच्या नसा झाल्यात ब्लॉक; लक्षणं वेळीच ओळखून करा उपचार

SCROLL FOR NEXT