Sangli Shocking News  Saam Tv
Video

Sangli News: सांगलीच्या पलूसमध्ये धक्कादायक प्रकार; बालक पोषण आहारात मृत वाळा साप!

सांगलीमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे.मुलांच्या पोषण आहारात चक्क मृत वाळा साप अढळला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सांगलीमधील पलूस येथे माता बालक पोषण आहारात मृत वाळा साप आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे.शासनाकडून पुरवला जाणार हा आहार जीवावर बेतू बेतेल की काय अशा शंकाच आता उपस्थित होतायत.महाराष्ट्र शासनाच्या एकात्मिक बालविकास योजनेअंतर्गत गर्भवती माता आणि बालकांना पोषण आहार देण्यात येतो.या आहारात वाळा साप आढळल्याने संताप व्यक्त केला जातोय.अंगणवाडी सेविकांना आहार वाटप न करण्याचा निर्णय शासनाने घेतला होता,हा आहार राज्यातील एकाच ठेकेदाराकडे पोषण आहार वाटप करण्याची जबाबदारी देण्यात आली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Amravati : सोयाबीनची शासकीय खरेदी केंद्र सुरू करून शेतकऱ्यांना हमीभाव द्या; खासदार बळवंत वानखडे यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

Maharashtra Live News Update : राज ठाकरेंचा १९ ऑक्टोबर रोजी मेळावा

Diwali Shopping In Thane: ठाण्यातील या 5 ठिकाणी करा दिवाळी शॉपिंग, स्वस्तात मस्त होईल खरेदी

Sambhajinagar Crime : क्षुल्लक कारणातून तरुणाची हत्या; पाच जणांना घेतले ताब्यात

Kolhapur: कोल्हापुरात गोकुळ दूध संघाविरोधात मोर्चा, आंदोलक आणि पोलिसांमध्ये झटापटी; पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT